sarkari new yojna अखेर मोठ्या प्रतीक्षा नंतर राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून बजेटमध्ये घोषणा केकेली भावंतरी योजना राज्य शासनाच्या माध्यमातून लागू करण्यासाठी मंजुरी देण्यात आली असून या संदर्भातील महत्त्वाचा शासन निर्णय 29 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
sarkari new yojna
राज्यातील खरीप हंगाम 2023 मधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 10 हजार रुपयापर्यंत अनुदान दिल जाणार आहे. राज्यामध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कमी भावामध्ये शेतीपिक विकावा लागले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
शासन निर्णय
sarkari new yojna राज्य शासनाच्या माध्यमातून अर्थकल्पामध्ये शेतकऱ्यांना भावांतर योजना लागू करून अनुदान वितरित करण्याची घोषणा करण्यात आली होती या संदर्भातला शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
मिळणार अनुदान
यामध्ये कमीत कमी 20 गुंठ क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट 1000 रुपयाचे अनुदान दिला जाणार आहे तर जास्तीत जास्त क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना 2 हेक्टर च्या मर्यादेमध्ये प्रति हेक्टर 5000 रुपये अर्थात जास्तीत जास्त प्रती शेतकरी 10 हजार रुपयापर्यंत अनुदान दिला जाणार आहे.
हे ही पाहा : रेल्वे विभाग मध्ये विविध पदांची पर्मनंट भरती 2024
ऐकूण 4194 कोटी 68 लाख रुपयाचा निधी मंजूर
कापूस या पिकासाठी 1548 कोटी 34 लाख रुपये तर सोयाबीन या पिकासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 2646 कोटी 34 लाख रुपये असे एकूण दोन्ही पिकासाठी 4194 कोटी 68 लाख रुपये इतका निधी खर्च करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
👉जाणून घ्या योजनेची सविस्तर माहिती👈
पात्रता
sarkari new yojna योजनेच्या अंतर्गत अनुदानाचा वितरण करत असताना काही पात्रता देण्यात आली आहे.
ज्यामध्ये राज्यातील 2023 च्या खरीप हंगामा मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कमीत कमी 20 गुंठ्यापर्यंत तर जास्तीत जास्त 2 हेक्टर पर्यंत त्या अनुदान दिल जाणार आहे.
कमीत कमी हजार रुपये तर जास्तीत जास्त 10 हजार रुपये अशा प्रमाणामध्ये अनुदानाचे वितरण केले जाणार आहे.
राज्यातील ज्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी 2023 मध्ये खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी पोर्टल द्वारे कापूस आणि सोयाबीनची पीक पाहणी केली आहे अश्या शेतकऱ्यांनाच या अर्थसहाय्यासाठी पात्र ठरवले जाणार आहे.
पोर्टल वरील नोंद असलेल्या क्षेत्रानुसार त्या प्रमाणामध्ये परिगणना करून अर्थसहाय्य अनुदान असणार आहे.
हे ही पाहा : CIBIL स्कोर की जांच किए बिना 50,000 रुपये के लोन के लिए आवेदन करने का तरीका जानिए
DBT द्वारे जमा होणार अनुदान
सर्व शेतकऱ्यांना ऑनलाइन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली शेतकऱ्याच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये केवळ डीबीटीच्या माध्यमातून अनुदान जमा केले जाणार आहे.
sarkari new yojna सदरची योजना फक्त 2023 च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी लागू राहणार आहे.
अनुदान वितरित करत असताना जी कार्यपद्धती असणार आहे या मार्गदर्शक सूचना असतील त्या पुढे निर्गमित केल्या जातील.
हे ही पाहा : मुफ्त स्कूटी योजना, ऐसे भरें फॉर्म