10th pass job in railway रेल्वे विभाग मध्ये विविध पदांची पर्मनंट पदभरती निघाली आहे. वेतन 35,400 ते 1,12,400 रुपये दिला जाईल, महिला व पुरुष अर्ज करू शकता, एकूण 7934 जागांसाठी भरती होणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 28/8/2024 आहे.
10th pass job in railway
गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज याच्या मार्फत पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
आवश्यक तारखा
अर्ज 30/07/2024 पासून सुरू झाले आहे.
भारतीचा ऑनलाइन अर्ज हा 29/8/2024 पर्यंत करावा लागेल.
हे ही पाहा : Bhandara DCC Bharti भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 118 जागांसाठी भरती
पदाचे नाव
10th pass job in railway केमिकल सुपरवायझर / रिसर्जा & मेट्रोलॉजिकल सुपरवायझर / रिसर्जर या पदासाठी पदभरती होणार आहे.
लेव्हल सात नुसार 44 हजार 900 रुपये वेतन दिले जाईल.
18 ते 36 वर्षापर्यंतची वय मर्यादा या पदासाठी देण्यात आली आहे.
जुनियर इंजिनिअर / डेपोत मटेरियल सुप्रिंटेड & केमिकल & मेटललॉजिकल असिस्टंट या पदासाठी पदभरती होणार आहे.
35 हजार 400 रुपये वेतन या पदासाठी दिले जाईल.
18 ते 36 वर्षाची वय मर्यादा देण्यात आली आहे.
जर रिझर्व कॅटेगिरीतून येत असाल तर वयामध्ये सवलत देखील दिली जाणार आहे.
👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈
शैक्षणीक पात्रता
10th pass job in railway वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे असणार आहे.
निवड पद्धत
कॉम्प्युटर बसेड टेस्टच्या माध्यमातून केली जाईल.
हे ही पाहा : महाराष्ट्र शासन महात्मा फुले कृषी विद्यापीठ भरती 2024
अर्ज शुल्क
सर्व उमेदवारांसाठी 500 रुपये फी भरावी लागेल.
जर SC, ST, EX-Servicemen, Female, Transgender, minority aur economic ali backward class (EBC) असाल तर 250 रुपये फी भरावी लागेल.
अर्ज पद्धत
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल. 10th pass job in railway
अर्ज करण्याचे आधीकृत संकेत स्थळ देण्यात आले आहे त्यावर क्लिक करून अर्ज करू शकता.
हे ही पाहा : अर्थसंकल्पात 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे 4 लाख पर्यंत कर्ज माफ, मंजूर याद्या जाहीर
अर्ज करण्या अगोदर संपूर्ण जाहिरात नक्की वाचा त्या नंतरच अर्ज करा.