sarkari job for 12th pass 12वी पाससाठी पर्मनंट सरकारी भरती 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

sarkari job for 12th pass 12वी पास उमेदवारांसाठी परमनंट सरकारी जॉब वॅकन्सी निघाली आहे एकूण 2009 जागांसाठी भरती होणार आहे, महिला व पुरुष अर्ज करू शकता, ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल, अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑगस्ट 2024 आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या मार्फत पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अर्ज करण्याची तारीख

अर्ज 26/07/2024 पासून सुरू झाले आहे.
आणि 17/08/2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

sarkari job for 12th pass

👉आताच करा भरतीचा ऑनलाइन अर्ज👈

पदाचे नाव

स्टेनोग्राफर ग्रुप सी आणि ग्रुप डी या पदासाठी पदभरती निघाली आहे.

ऐकूण पदे

या पदासाठी एकूण 2006 पदांसाठी पदभरती होणार आहे.

हे ही पाहा : रेल्वे विभाग मध्ये विविध पदांची पर्मनंट भरती 2024

वय मर्यादा

sarkari job for 12th pass वय 01/08/2024 पासून मोजले जाईल.
स्टेनोग्राफर ग्रेड सी साठी वय मर्यादा 18 ते 30 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
स्टेनोग्राफर ग्रेट डी साठी 18 ते 27 वर्षाची वय मर्यादा देण्यात आली आहे.
जर रिझर्व कॅटेगिरी मधून येत असाल तर वयामध्ये सवलती केली जाईल.
SC/ST साठी 5 वर्षापर्यंत.
OBC साठी 3 वर्षापर्यंत.
PWD साठी 10 वर्षापर्यंत.
PWD (OBC) साठी 13 वर्षापर्यंत.
PWD (SC/ST) साठी 15 वर्षापर्यंत.
EX सर्विस मॅन किंवा डिफेन्स डिसेबल पर्सन असाल तर 3 वर्षापर्यंत.

👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करे👈

शैक्षणिक पात्रता

sarkari job for 12th pass या पदासाठी 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अर्ज पद्धत

अर्ज Https://ssc.gov.in या संकेस्थळावर ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल आहे.
याची लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून ऑनलाइन अर्ज करू शकता.

हे ही पाहा : भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 10 वी पासवर लिपिक, शिपाई पदासाठी मेगा भरती

अर्ज शुल्क

या पदासाठी 100 रुपये अर्ज शुल्क आहे.
जर महिला कॅंडिडेट असाल किंवा SC/ST/PWBD/ESM/ असाल तर कुठल्याही प्रकारचे अर्ज शुल्क करण्याची आवश्यकता नाही.
अर्ज शुल्क ही ऑनलाइन पद्धतीने करावी लागेल.

निवड पद्धत

परीक्षेच्या माध्यमातून निवड केली जाईल.
कॉम्प्युटर पद्धतीने परीक्षा घेतली जाईल.
परीक्षा संदर्भातील सर्व माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे .
जाहिरातीची लिंक देण्यात आली आहे.

Loansolution

हे ही पाहा : अर्थसंकल्पात 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे 4 लाख पर्यंत कर्ज माफ, मंजूर याद्या जाहीर

परीक्षा केंद्र

sarkari job for 12th pass महाराष्ट्र मध्ये परीक्षा केंद्र हे पुणे, नाशिक, नांदेड, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, जळगाव, छत्रपति संभाजी नगर, अमरावती, वडोदरा अशा अनेक देण्यात आले आहे.

अर्ज करण्याअगोदर संपूर्ण जाहिरात नक्की वाचा त्यानंतरच अर्ज करा.


Discover more from Loansolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Reply