vanrakshak bharti 2024 वनरक्षक व वनपाल पदांची पर्मनंट भरती 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

vanrakshak bharti 2024 वनरक्षक व वनपाल पदांसाठी परमनंट भरती निघालेली आहे. पगार 21 हजार 700 ते 92 हजार 300 रुपये पदानुसार दिला जाईल, महिला व पुरुष अर्ज करू शकता, अर्ज करण्यासाठी कुठल्या प्रकारची फी नाही, अर्ज करण्याची शेवटची तारीख 03/09/2024 आहे.

UT ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ दादरा अँड नगर हवेली दमन & दिऊ मार्फत पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

vanrakshak bharti 2024

👉आताच करा भरतीचा अर्ज👈

पदाचे नाव

फॉरेस्ट गार्ड या पदासाठी लेव्हल 3 नुसार 21 हजार 700 ते 69 हजार 100 रुपये वेतन दिले जाईल.
सोबत ग्रेड GP 2 हजार रुपये दिले जाईल.
दमन & डिऊ एकूण 11 पदांवर पदभरती होणार आहे.
दादरा आणि नगर हवेलीसाठी एकूण 42 पदांवर पदभरती होणार आहे.
वयमर्यादा 18 ते 27 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
रिझर्व कॅटेगरीतून येत असाल तर वयामध्ये सवल दिल्या जाईल.

हे ही पाहा : आपको अब पर्सनल लोन लेना पड़ेगा महंगा, RBI की बडी अपडेट

शैक्षणिक पात्रता

फॉरेस्ट गाड्या पदासाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. vanrakshak bharti 2024
चीफ मेडिकल ऑफिसर कडून मेडिकल आणि फिटनेस सर्टिफिकेट करून घेणे आवश्यक आहे.
फॉरेस्ट पदासाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
चीफ मेडिकल ऑफिसर कडून मेडिकल आणि फिटनेस सर्टिफिकेट करून घेणे आवश्यक आहे.

👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈

महत्त्वाच्या तारखा

05/08/2024 पासून अर्ज सुरु झाले आहेत.
03/09/2024 पर्यंत अर्ज करू शकता.

अर्ज पद्धत

vanrakshak bharti 2024 अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.
ऑनलाइन अर्ज करण्याची वेबसाईट देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून आताच अर्ज करा.

हे ही पाहा : कम सिबिल स्कोर पर लोन, फोन पे देगा 2 मिनट में लोन

निवड पद्धत

निवड ही कॉम्प्युटर बेस एक्झाम च्या माध्यमातून केले जाणार आहे.

vanrakshak bharti 2024 अर्ज करण्या अगोदर संपूर्ण जाहिरात एक वेळी व्यवस्थित वाचा त्यानंतर अर्ज करा.


Discover more from Loansolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Reply