udyogini scheme details 2024 महिला उद्योगिनी योजना; महिलांना मिळणार बिनव्याजी कर्ज💰

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

udyogini scheme details केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या माध्यमातून महिला उद्योगिनी योजना 2024 सुरू करण्यात आली आहे, सरकारच्या आत्मनिर्भर भारत कार्यक्रम हा एक उद्देश महिलांना आर्थिक विशिष्ट स्वावलंबी बनवण्यासाठी आर्थिक मदत करणे महिला उद्योगिनी योजनेच्या माध्यमातून महिलांना उद्योजक व्यावसायिक म्हणून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आर्थिक मदत केली जाते.

देशात सर्वप्रथम कर्नाटकातील सरकारने ही योजना सुरू केली होती, त्यानंतर केंद्र सरकारने या योजनेची देशभरात अंमलबजावणी सुरू केली आहे. देशभरात केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या माध्यमातून महिला उद्योगिनी योजना सुरू करण्यात आलेली आहे.

उद्योगिणी योजनेच्या माध्यमातून प्रामुख्याने ग्रामीण भागातील महिला आर्थिक सहभाग स्वावलंब बनण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. या योजनेच्या आतापर्यंत 48 हजार महिलांनी लाभ घेतलेला असून त्या लघु उद्योजक यशस्वी वाटचाल करत आहे.

udyogini scheme details

👉 कर्ज मिळविण्यासाठी येथे क्लिक करा 👈

महिला उद्योगीनी योजना

  • केंद्र सरकारने देशातील महिला उद्योजकांच्या कल्याणासाठी आणि महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी उद्योगिनी योजना सुरू केली आहे.udyogini scheme details
  • या योजनेच्या माध्यमातून महिलांना व्यवसाय सुरू करणे आणि प्रोत्साहन करणे हा योजनेचा उद्देश आहे.
  • केंद्र सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने सुरू केलेली ही योजना आहे. 2020 सली ही योजना सुरू केली होती, व्याजदर :- अनुदानित किंवा विनामूल्य याचा व्याजदर आहे. कुटुंबाचा वार्षिक उत्पन्न लागणार आहे ते दीड लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे हा महत्त्वाचा क्रायटेरिया या योजनेसाठी आहे.
  • कर्ज रक्कम तुम्हाला तीन लाखापर्यंत कर्ज रक्कम मिळणार आहे आणि प्रोसेसिंग फी शून्य असणार आहे.
mahila loan 30000

PhonePe कडून झटपट कर्ज कसे घ्यावे किंवा कसे मिळवावे

योजनेचा उद्देश udyogini scheme details

  • देशातील महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना आत्मनिर्भर करून एक व्यवसायामध्ये रोजगार निर्माण व्हावा हाच गव्हर्मेंट ऑफ इंडिया चा उद्देश आहे.
  • महिलांना स्वतःचा लघुउद्योग आणि सूक्ष्म उद्योग सुरू करण्यासाठी प्रोस्थाहान करून त्यांना आर्थिक मदत करणे,
  • महिलांना उदरनिर्वाहासाठी बँक आणि इतरही वित्तीय संस्थाकडून कर्ज घेण्यास परवानगी देणे.
  • एस सी आणि एसटी व विशिष्ट वर्गीकरणातील महिलांना आर्थिक कर्ज कमी व्याजावर देणे.

👉 सविस्तर माहिती साठी क्लिक करा 👈

योजेअंतर्गत खालील पैकी कुठलाही व्यवसाय सुरू करू शकता

अगरबत्तीचे उत्पादक, खाद्यतेलाचा व्यापार, लायब्ररी, रेडिओ आणि टीव्ही सेवा, बेकरी, ऑडिओ-व्हिडिओ, पार्लर, एनर्जी फूड, चाचणी पावडर दुकान, तयार कपडे, केळी पाने, मॅन्युफॅक्चरिंग, बेडशीट आणि टावेल मॅन्युफॅक्चरिंग, पेठ दुकान लेफ्ट कप मॅन्युफॅक्चर, रिअल इस्टेट एजन्सी, सौंदर्य प्रसाधनग्रह, पुस्तके नोटबुक बाईंडिंग, फॅक्स पेपर, चटई विणणे मॅन्युफॅक्चर, बांगड्या, बॉटल, कॉलर माशांचे स्टॉल मॅच बॉक्स, असेच भरपूर सारे व्यवसाय तुम्ही या योजेअंतर्गत सुरू करू शकता. udyogini scheme details

mahila loan 30000

लाडका शेतकरी योजनेसाठी हेच शेतकरी पात्र; या दिवशी मिळणार 3000 रुपये

योजनेची पात्रता udyogini scheme details

  • 18 ते 55 वयोगटातील महिला व्यवसायिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात
  • अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे
  • अर्जदाराचे क्रेडिट स्कोर जास्त असावा
  • यापूर्वी तुम्ही एखाद्या बँकेकडून कर्ज घेतलं असेल तर ते त्यांचे नियमित हप्ते फेडलेले असावेत
  • या योजनेसाठी केवळ महिलाच अर्ज करू शकतात
  • यापूर्वी या योजनेअंतर्गत महिलांना वयोमर्यादा ही 45 होती परंतु आता 55 वर्ष करण्यात आलेली आहे
  • 55 वर्षापर्यंत महिला आहे ही योजना अप्लाय करू शकतात
  • यापूर्वी उद्योगिनी योजनेच्या माध्यमातून उत्पन्नाची मर्यादही देखील 40 हजार एवढीच होती मात्र आता त्याला 1.5 लाख करण्यात आलेल आहे
लागणारी आवश्यक कागदपत्रे
  1. अर्जदार महिलेच्या आधार कार्ड
  2. पॅन कार्ड
  3. जन्म प्रमाणपत्र
  4. पासपोर्ट आकाराचा फोटो
  5. रहिवासी प्रमाणपत्र
  6. उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  7. दारिद्र्यरेषेखालील कार्ड
  8. जात प्रमाणपत्र
  9. बँक पासबुक udyogini scheme details
mahila loan 30000

👉 वाचा सविस्तर माहिती 👈

अर्ज पद्धत udyogini scheme details

उदगीनी योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारने अर्जाची प्रक्रिया ही अत्यंत सोपी ठेवली आहे.
यासाठी तुम्ही प्रथम जवळच्या बँकेकडून उद्योगिनी योजनेचा कर्जाचा फॉर्म घ्या किंवा तुम्ही त्या बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर ह्या योजनाचं नाव चेक करू शकता.

अर्ज डाउनलोड केल्यानंतर तो अर्ज तुम्हाला फिलअप करा सोबत सगळे डॉक्युमेंट्स जोडा त्यानंतर बँकेकडे अर्ज दिल्यानंतर बँक तुमचे कर्ज केव्हा पास होईल या संदर्भात माहिती तुम्हाला देईल
एक पोचपावती देईल त्या पोचपावतीच्या आधारे तुम्ही टेटस चेक करू शकतात
यासाठी तुम्हाला नियमित बँकेत जाऊन चौकशी करावा लागेल आणि बँकेची ज्या ज्या क्युरा येतील त्यासाठी कॉर्पोरेट देखील करावा लागेल

उद्योगिनी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करताना तुम्ही उद्योगिनी कर्ज ऑफर करणाऱ्या बँकेच्या किंवा एमबीएफसी च्या अधिकृत वेबसाईटला भेट दिली पाहिजे

अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पूर्ण करण्यासाठी तुम्ही जवळच्या बँकेत जाऊन अर्ज घेऊन अर्ज करू शकतात.

पशुपालन के लिए लाखों का मिल रहा है अनुदान, ऐसे करें आवेदन


Discover more from Loansolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Reply