true balance app review
true balance app review ट्रू बॅलेन्स या अग्रगण्य अँपला विद्यार्थी, गृहिणी, सेवानिवृत्त, शेतकरी, गोरगरीब,नोकरदार यासारख्या विविध पार्श्वभूमीतील लोकांनी पसंती दिली आहे. घरबसल्या कर्ज मिळवून आर्थिक अडचण करा दूर करण्यासाठी मिळवा १ लाख रुपयांपर्यंत कर्ज!
👉त्वरित कर्ज घेण्यासाठी ट्रू बॅलेन्स अँप लगेच इन्स्टॉल करा👈
कर्ज परतफेड कालावधी
- कर्ज रकमेनुसार 3 ते 36 महिन्यांपर्यंत मुदत
हे ही पाहा : विना गॅरंटी कर्ज योजना, बेरोजगार तरुणांना लाभ
वैशिष्ट्ये
- सोपी व सुरक्षित अर्जप्रक्रिया
- कमीत-कमी कागदपत्रे
- त्वरित कर्ज मंजुरी
- कमी व्याजदर
- नो जॉईनिंग फी
- मंजुरीनंतर 5 मिनिटांत कर्ज वितरण
- भारतीय रिझर्व्ह बँक मान्यता प्राप्त ऑप्लीकेशन
true balance app review अर्ज पद्धत
- पार्सल लोन चिन्हांवर क्लिक करा.
- नंतर मूलभूत माहिती भरा आणि केवायसीचे तपशील सादर करा.
- कृपया पुरविलेल्या कागदपत्रानुसार अर्ज भरण्याची खात्री करा नंतर कर्जाच्या पात्रतेचे मूल्यांकन केल्या जाईल.
- कर्जाची रक्कम आणि सर्व तपशील तपासा व पुढे जा या बटणावर क्लिक करा.
- त्यानंतर सर्व केवायसी ची कागदपत्रे आणि सेल्फी अपलोड करा.
- संदर्भ संपर्क क्रमांक देखील द्या.
- एकदा केवायसी प्रक्रिया पूर्ण केली की आधारित मंजुरी सोबत कर्ज करार स्वीकारा सर्व प्रक्रिया पूर्ण होईल.
- काँग्रॅच्युलेशन मेसेज दिसेल आणि यानंतर कर्जाची रक्कम काही मिनिटातच बँकेच्या खात्यात जमा केली जाईल.
हे ही पाहा : पर्सनल लोन पर बैंक बहुत ज्यादा वसूल रहा है ब्याज तो ये तरीका आएगा काम…
Discover more from Loansolution
Subscribe to get the latest posts sent to your email.