kisan karj mafi 2024 या बँकांच्या थकीत कर्जदारांना मोठा दिलासा
kisan karj mafi राज्यातील नागरी सहकारी बँकेच्या माध्यमातून कर्ज घेतलेल्या राज्यातील नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून कर्ज घेतलेल्या थकीत कर्जदारांसाठी अतिशय दिलासायक आणि महत्त्वाचा अपडेट आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील ब्लॉग पूर्ण वाचा. राज्य शासनाच्या माध्यमातून 1 जुलै 2024 रोजी राज्यातील नागरी सहकारी पतसंस्थांना सुधारित समोपचार परतफेड योजनेला मुदतवाढ देण्यासाठी मंजुरी देण्यात आली … Read more