cm loan scheme 2024 या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी साठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश
cm loan scheme राज्यातील शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी राबवलेल्या विविध शेतकरी कर्जमाफी योजनांचा लाभ न मिळालेल्या संस्थात्मक पीक कर्ज प्रणालीच्या बाहेर राहिलेल्या राज्यातील 9698 आदिवासी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश राज्याचे वित्तमंत्री अजित दादा पवार यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे. या संदर्भातील महत्त्वाचा अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. राज्यातील आदिवासी विकास कार्यकारी … Read more