maharashtra solar subsidy 2024 मागेल त्याला सौर कृषी पंप, अर्जासाठी नवीन पोर्टल
maharashtra solar subsidy राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज मिळावी याचबरोबर शेतकऱ्यांना मोफत वीज मिळावे यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून बळीराजा मोफत वीज सवलती योजना आणण्यात आलेली आहे. योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विजेचे उपलब्धता करून देण्यासाठी कृषी फीडर चे सिलारायजेशन केले जात आहे. 16 हजार मेगा वॅट ऊर्जा निर्मिती सोलरच्या माध्यमातून करण्याचे शासनाच्या माध्यमातून उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. … Read more