tmb gold loan interest rate 2024 सोने तारण ठेवून कर्ज घ्यावं का? नेमकी काय काळजी घ्यावी?
tmb gold loan interest rate सध्या सोने हा मौल्यवान धातू चांगलाच चर्चेत आहे. त्याचा भाव काही दिवसांपासून सारखा वाढत आहे. ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव वधारल्यामुळे (Gold Rate) सोने खरेदीदारांची डोकेदुखी वाढली आहे. काही लोक गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करतात. आता खरेदी केलेल्या सोन्याची भविष्यात चांगली किंमत मिळेल, अशी अपेक्षा या लोकांना असते. गेल्या काही वर्षांचा … Read more