upi id verification 2024 आता एकाच बँक खात्यावरून करू शकणार पाच जण व्यवहार, UPI सर्कल नावाचं नवं फिचर आहे तरी काय?
upi id verification येत्या काळात युपीआयच्या (UPI) माध्यमातून कोणत्याही बँक खात्यातून अन्य कोणत्याही बँक खात्यामध्ये पैसे जमा करता येणार आहेत. युपीआयच्या माध्यमातून हे शक्य होणार आहे. ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये तशाप्रकारचं तंत्रज्ञान एनपीसीआय (NPCI) आणि कॅनरा बँकेच्या (Canara Bank) माध्यमातून बाजारात आणलं जाणार आहे. नेमकं युपीआयच्या माध्यमातून हे कसं काम करणार आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं … Read more