Instant paperless personal loan शेतकऱ्यांना 5 मिनिटांत मिळणार कर्ज RBI सोबत केला करार
Instant paperless personal loan शेतकऱ्यांना कर्ज घेणं आता सोपं होणार आहे. शेतकऱ्यांना बँकेतून कर्ज घेण्यासाठी आता ३ ते ४ आठवड्यांची वाट पाहावी लागणार नाही. आता त्यांना केवळ ५ मिनिटांमध्ये कर्ज मिळणार आहे. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेनं (NABARD) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची (RBI) शाखा आरबीआयएच (RBIH) सोबत करार केली आहे. नाबार्डने आपल्या ई-केसीसी लोन … Read more