sukanya samriddhi yojana calculator in excel महाराष्ट्र शासनाच्या मुलींसाठी नवीन सरकारी योजना आलेल्या आहे. या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या लग्नासाठी तसेच शिक्षणासाठी आता खर्च करण्याची गरज उरलेले नाहीये.
sukanya samriddhi yojana calculator in excel
अश्या काही परिचित योजना जिमध्ये गुंतवणूक करावी लागते तर काही योजना ज्यामुळे गुंतवणूक करायची नाही तरी देखील 1.5 ते 2 लाख रुपये किंवा 5 लाख रुपये पर्यंत रक्कम मुलीचे एक विशिष्ट वय आल्यानंतर तात्काळ भेटणार आहे. काही योजना केंद्र सरकारच्या तर काही योजना राज्य सरकारच्या आहे तर अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या मुलींसाठीच्या चार योजनांची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खालील माहिती पुर्ण वाचा.
👉क्लिक करे और जानिए पुरी जनकारी👈
सुकन्या समृद्धी योजना
- ही योजना अल्पबचत योजनेअंतर्गत ठेवण्यात आली आहे.
- सुकन्या समृद्धी योजनेत मुलींच्या जन्मापासून ते दहा वर्षापर्यंत पालकाच्या वतीने गुंतवणूक केली जाते.
- सरकार सध्या योजनेवर 8% व्याजदर देत आहे.
- या योजनेत वार्षिक किमान 250 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये गुंतवता येतात.
- या योजनेत जन्मापासून 18 वर्षापर्यंत गुंतवणूक करता येते आणि मुलीच्या लग्नापर्यंत मोठी रक्कम जमा करता येते.
- खाते उघडल्यापासून 21 वर्षे पर्यंत यामध्ये पैसे भरू शकता. खाते उघडल्यापासून 21 वर्षानंतर किंवा मुलीच्या लग्नाच्या वेळी जी रक्कम मिळेल ती टॅक्स फ्री असते. sukanya samriddhi yojana calculator in excel
- ही योजना खूप चांगले आकर्षक परतावा देणारी योजना असून ह्यामधील व्याजदर सर्वाधिक मिळतो.
- पोस्ट ऑफिस, स्टेट बँक किंवा राष्ट्रीयकृत बँक अश्या सर्वच बँकांमध्ये या योजनेची नोंदणी करू शकता.
हे ही पाहा : यूनियन बैंक दे रहा है बिना गारंटी के 2 लाख रूपए, जानें पूरी खबर
बालिका समृद्धी योजना
- या योजनेत मुलीच्या जन्मनंतर 500 रुपये अनुदान दिले जाते.
- या योजनेअंतर्गत पोस्ट ऑफिस किंवा बँकेत खाते उघडता येते.
- यामध्ये सरकारकडून गुंतवणुकीवर वार्षिक व्याज दिल्या जाते.
- योजनेत केलेली गुंतवणूक मुलगी 18 वर्षाची झाल्यावर काढता येते. sukanya samriddhi yojana calculator in excel
- ही योजना 15 ऑगस्ट 1997 नंतर जन्म झालेल्या मुलींसाठी लागू आहे.
- यामध्ये आर्थिक शिष्यवृत्ती देखील मुलींसाठी देण्यात येते ज्यामध्ये पहिली ते तिसरीसाठी दरवर्षी 300 रुपये तर इयत्ता चौथीसाठी 500 रुपये आणि इयत्ता पाचवी पर्यंत 600 रुपये सहावी ते सातवी पर्यंत जवळपास वार्षिक 700 आणि इयत्ता आठवीसाठी 800 रुपये आणि इयत्ता नववी ते दहावीपर्यंत 1000 रुपये दरवर्षाला मिळत असतात.
- सगळ्यात महत्वाचे दरवर्षी जसा वर्ग वाढत जातो 300 रुपये वर्षा वर्षापासून 1 हजार रुपये वर्षापर्यंत म्हणजे दहावीपर्यंत मुलीला काही ना काही रक्कम या माध्यमातून मिळत असते.
- फक्त मिळणारी रक्कम थेट मुलीच्या खात्यामध्ये रूपांतरित केले जाते.
- यामध्ये मुलीचे खाते एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये असणे गरजेचे आहे पोस्ट ऑफिसमध्ये जरी असले तरी चालू शकते.
👉क्लिक करे और जानिए पुरी जनकारी👈
CBSE उडान स्कीम
- उडान योजना मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत सुरू करण्यात आली आहे.
- ही योजना मुलींना ऑफलाइन आणि ऑनलाईन शिक्षणाची सुविधा मोफत प्रदान करते.
- या योजनेत मुलांना अभ्यासाचे साहित्य तसेच टॅबलेट्स देखील दिला जातो. sukanya samriddhi yojana calculator in excel
हे ही पाहा : लोन घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, बँक देणार हे महत्त्वाचं डॉक्युमेंट; पाहा RBIच्या नव्या गाईडलाईन्स
माझी कन्या भाग्यश्री योजना
- महाराष्ट्र शासनातर्फ चालवण्यात येणाऱ्या योजनेमध्ये लाभार्थी मुलगी आणि तिच्या आईच्या नावाने राष्ट्रीय बँकेत संयुक्त खाते उघडले जाते. sukanya samriddhi yojana calculator in excel
- तसेच दोघींना 1 लाख रुपयांचा अपघात विमा आणि 5 हजार रुपयांचा ओरडॉक्ट दिला जातो.
- यामध्ये 2 प्रकार पडतात पहिला प्रकार म्हणजेज्या कुटुंबाने एका मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली आहे त्यांना मिळणारी अनुदानाची रक्कम 50 हजार रुपये एक वर्षानंतर लगेच मिळते.
- या बँकेमध्ये मुलीच्या नावे 59 हजार रुपये गुंतवले जातात आणि येणार व्याज मुलीला सहाव्या वर्षी काढता येते.
- पुढे पुन्हा 50 हजार रुपये मुद्दल परत गुंतवले जाते आणि यावरचे व्याज वयाच्या बाराव्या वर्षी मुलीला काढता येते.
- त्यानंतर परत 50 हजार रुपये गुंतवणूक करून 6 वर्षासाठी देय असले व्याज प्लस मुद्दल ही दोन्ही रक्कम वयाच्या 18 व्या वर्षी मुलीला दिले जाते.
- दर 6 वर्षाला 50 हजार रुपये सरकारने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया एका मुलीनंतर केले आहे त्या मुलीच्या नावावर टाकले जाते. sukanya samriddhi yojana calculator in excel
हे ही पाहा : कम सिबिल स्कोर पर लोन, फोन पे देगा 2 मिनट में लोन
- दुसरा प्रकारमध्ये जर एखाद्या कुटुंबात दोन मुली झाले आहे त्यानंतर मातेने किंवा पित्याने कुटुंब निवण्याची शासनाने क्रिया केली असेल तर एका मुलीच्या नावे 25 हजार आणि दुसऱ्या मुलीच्या नावे 25 हजार याप्रमाणे 50 हजाराची रक्कम गुंतवले जाते. sukanya samriddhi yojana calculator in excel
- दर 6 वर्षाला यावर व्याज आणि 18 व्या वर्षी व्याज प्लस मुद्दल अशा पद्धतीने परताव मिळतो.
- या योजनेसाठी पात्र होण्यासाठी एक किंवा दोन मुले असणे गरजेचे आहे.
हे ही पाहा : मोठा बदल, आता फक्त हेच अर्ज पात्र
Discover more from Loansolution
Subscribe to get the latest posts sent to your email.