small business loans for women gov india 2024 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

small business loans for women gov india आहिल्या देवी होळकर महिला स्थापक योजना अंतर्गत जर उद्योग, स्टार्टअप असेल तर त्याला अधिक बळकटीकरण करण्यासाठी शासनाकडून 25 लाखापर्यंत अर्थसहाय्य मिळणार आहेत.

तर ही योजना कशी आहे, यासाठी अर्ज कोठे करावा लागेल, कोणत्या महिला यासाठी पात्र आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

small business loans for women gov india

👉योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा👈

मिळणार 25 लाखाचे कर्ज

योजनेचा शासन निर्णय 9 जुलै 2024 रोजी काढण्यात आला आहे.
या शासन निर्णयानुसार अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना अंतर्गत 25 लाख रुपयापर्यंत अर्थसहाय्य मिळणार आहे.
शहरासह ग्रामीण भागातील महिलांची आर्थिक उन्नती व्हावी या उद्देशाने शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना राबविण्यास मंजुरी दिली आहे. small business loans for women gov india
या संदर्भातील शासन निर्णय दिनांक 9 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
महिलांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाकडून कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना अंतर्गत महिलांना कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.

हे ही पाहा : या लाभार्थ्यांना मिळणार व्यवसायासाठी बिनव्याजी 1 लाख

योजनेचे उद्देश

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना अंतर्गत जे लोन मिळणार आहे ते 1 लाख रुपये पासून ते 25 लाख रुपयापर्यंत असणार आहे.
कोणत्याही उद्योग किंवा व्यवसायाचा विस्तार करायचा असेल तर त्यासाठी आर्थिक पाठबळ असणे खूपच गरजेचे आहे.
त्यामुळे या योजनेतून महिलांना आर्थिक सहाय्य उपलब्ध झाल्याने त्यांना त्यांचा उद्योग व्यवसाय सुरू करणे सोपे होणार आहे.
राज्यातील महिला स्टार्टर्स ला स्वावलंबी बनवणे हा या योजनेचा उद्देश आहे.

👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈

लाभार्थी पात्रता

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचा उद्योग व्यवसाय नोंदणी करत असणे गरजेचे आहे.
सदर स्टार्टअप मध्ये महिलांचा 51% वाटा असणे गरजेचे आहे.
महिलांची स्टार्टअप ची नोंद 1 वर्षांपूर्वीची असावी. small business loans for women gov india
स्टार्टअप ची वार्षिक उलाढाल ही 10 लाख ते 1 कोटीपर्यंत असावी.
या अगोदर शासनाच्या कोणत्याही अनुदान स्वरूपातील योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

हे ही पाहा : लोन घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, बँक देणार हे महत्त्वाचं डॉक्युमेंट; पाहा RBIच्या नव्या गाईडलाईन्स

योजनेसाठी अर्ज येथे करा अर्ज

या योजनेसाठी Https://msins.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सादर करावे लागणार आहे.
सोबत कंपनीचा प्रस्ताव किंवा कंपनीची नोंदणी एमसीए डीपीआईटी अंतर्गत झालेली असावी असा.
जे अर्ज प्राप्त होणार आहेत त्यापैकी जे स्टार्टअप रोजगार निर्मिती करणार आहेत त्यांना या योजनेअंतर्गत विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे.

हे ही पाहा : अब मिसकॉल पर मिलेगा लोन

small business loans for women gov india या शासन निर्णयामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. हा शासन निर्णय बघण्यासाठी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन हा शासन निर्णय डाऊनलोड करू शकता.

हे ही पाहा : 20 हजार महीना सैलरी है तो भी मिलेगा लोन


Discover more from Loansolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Reply