Second hand mini tractor 90% अनुदानावर दिल्या जाणाऱ्या मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी या जिल्ह्यात अर्ज सुरू

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Second hand mini tractor 90% अनुदानावर दिल्या जाणाऱ्या मिनी ट्रॅक्टर योजनेच्या नवीन अर्जाच्या संदर्भातील महत्त्वाची माहिती खालील प्रमाणे.

राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील सोसायता बचत गट असतील अशा बचत गटांना समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर दिला जातो. ज्यासाठी जास्तीत जास्त 3.25 लाख रुपये पर्यंत अनुदान दिले जाते. यासाठी समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी अर्ज मागवले जातात लाभार्थ्याला अर्ज करण्याचा आवाहन करून याचा लाभ देखील दिला जातो.

सरकारी योजनेतून विद्यार्थ्यांना मिळणार लॅपटॉप; जाणून घ्या कसा कराल अर्ज!

या जिल्ह्यात मागवण्यात आले अर्ज

आता लातूर जिल्ह्यामध्ये हे अर्ज मागविण्यात आले आहे.
लातूर जिल्हा समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून 10 ऑगस्ट 2024 पर्यंत या योजने करता अर्ज मागविण्यात आले आहे. Second hand mini tractor
या अंतर्गत पात्र झालेल्या लाभार्थ्यांना 90% अनुदानावर अर्थात 3.25 लाख रुपयापर्यंत अनुदान म्हणून वितरित केले जाणार आहे.

Loansolution

मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा

जाणून घ्या सविस्तर माहिती

योजनेच्या अटी शर्ती अनुदान कशाप्रकारे वितरित केल्या जातात, लाभार्थ्याच्या पात्रतेचे निकष काय असतात, बँकेचा अकाउंट कोणाचा असावा, याच यामध्ये 25% 50% अशा प्रकारांमध्ये अनुदानाचा वितरण केले जाते. या सर्वांसंदर्भातील सविस्तर जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

स्त्री शक्ति पैकेज योजना के तहत बिना गारंटी, सीधा लाभ! अभी योजना का लाभ उठाए 🌟25 लाख का लोन!

10 ऑगस्ट 2024 पर्यंत करा अर्ज

जर योजनेसाठी पात्र होत असाल तर 10 ऑगस्ट 2024 पर्यंत सहाय्यक समाज कल्याण आयुक्त लातूर यांच्या कार्यालयामध्ये अर्ज सादर करू शकतात.

बिना डीजल, धूप से चलता है यह ट्रेक्टर, कीमत भी बेहद कम


Discover more from Loansolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Reply