SBI ATM Franchise: भारतात बेरोजगारीची समस्या अती प्रमाणात वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशा परिस्थितीत, स्टेट बँक ऑफ इंडियामधे काम करून चांगले पैसे कमावणे हा पैसे कमावण्याचा एक उत्तम पर्याय आहे. मात्र घरी बसून ₹80,000 पर्यंत कमाई करण्यासाठी, तुम्हाला काही नियमांचे पालन करावे लागणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम फ्रँचायझीमधून तुम्ही हजारो रुपये कसे कमवू शकता याबद्दल आम्ही आजच्या या लेखात तुम्हाला अधिक माहिती देणार आहोत.
SBI ATM Franchise
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम फ्रँचायझीचा वापर करून तुम्ही घरबसल्या सहजपणे चांगले उत्पन्न मिळवू शकता. परंतु एटीएम फ्रँचायझी मिळवण्यासाठी, एसबीआय एटीएम फ्रँचायझी कशी आणि कोणत्या आधारावर घेतली जाते हे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. SBI ATM Franchise
हर महीने होगी 50,000 रुपये की इनकम, शुरु करें यह बिजनेस
हा व्यवसाय करणे ही एक उत्तम आयडिया आहे कारण या व्यवसाया द्वारे तुम्ही घरबसल्या प्रत्येक महिन्याला ₹ 80,000 पर्यंत सहज कमवू शकणार आहात. कोणत्याही बँकेच्या एटीएममध्ये ही सेवा उपलब्ध करून दिलेली नाही. त्यापेक्षा यासाठी स्वतंत्र कंपनी असून बँकेद्वारे तिचे कंत्राट दिले गेले आहे, ज्याद्वारे वेगवेगळ्या ठिकाणी एटीएम बसवण्याचे काम करण्यात येते. SBI ATM फ्रँचायझी मिळवून तुम्ही चांगली कमाई कशी करू शकता ते आता या लेखात जाणून घ्या.
एसबीआय एटीएम फ्रँचायझी मिळविण्यासाठी कोणत्या अटी व शर्ती आहेत? | SBI ATM Franchise Terms and Condition
कोणत्याही कंपनी किंवा व्यक्तीसोबत काम करण्यासाठी काही अटी व शर्ती (SBI ATM Franchise) असतातच, याचप्रमाणे SBI ATM सेट करण्यासाठी देखील तुम्हाला काही अटी आणि शर्तींचे पालन करणे आवश्यक असणार आहे, याबाबत ची अधिक माहिती आम्ही पुढे लेखात दिलीच आहे.
ये बैंक दे रहा आपको 15 लाख तक का पर्सनल लोन, अभी करे आवेदन
SBI ATM फ्रँचायझी मिळवण्यासाठी तुमच्याकडे 50 ते 80 चौरस मीटर क्षेत्रफळ असणे आवश्यक आहे.
एसबीआय एटीएम आणि इतर एटीएममधील अंतर 100 मीटर असावे.
ATM ची जागा ही तळमजल्यावर आणि लगेच दिसण्यात येईल अशी असावी.
तसेच त्या ठिकाणी 24 तास वीज पुरवठा असणं आवश्यक असणार आहे. तसेच वीज कनेक्शन 1 KW चे असणे आवश्यक आहे.
दररोज सुमारे 300 व्यवहारांची या एटीएमची क्षमता असावी.
काँक्रीटचे छत हे SBI ATM च्या जागी असणे गरजेचे आहे.
V-SET च्या स्थापनेसाठी असोसिएशन किंवा प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे.
SBI ATM फ्रँचायझी मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे | SBI ATM Franchise Important Documents
- ओळखपत्र: पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र
- पत्त्याचा पुरावा: रेशन कार्ड, वीज बिल.
- बँक खाते सोबत पासबुक
- फोटो, ईमेल ऍड्रेस, मोबाईल नंबर
- इतर महत्वाची कागदपत्रे
- GST क्रमांक
- आर्थिक कागदपत्रे
SBI ATM फ्रँचायझीसाठी अर्ज कसा करावा | SBI ATM Franchise How to Apply?
SBI ATM फ्रँचायझी कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटला भेट देऊन तुम्ही फ्रँचायझी साठी ऑनलाइन अर्ज करू शकणार आहात. भारतात Muthoot ATM, Tala Indicash, India One ATM यांना एटीएम बसवण्याचे कंत्राट देण्यात आले आहे, त्यामुळे या सर्व कंपन्यांच्या ऑफिशियल वेबसाइटला भेट देऊन तुम्ही तुमच्या ATM फ्रँचायझी साठी अर्ज करून शकणार आहात.
बिना खेत के करें मशरूम की खेती, सरकार दे रही 90% सब्सिडी, जानें अप्लाई करने का तरीका
तुम्ही किती कमाई कराल? | SBI ATM Franchise Earnings
SBI ATM फ्रँचायझीसह तुम्ही प्रत्येक महिन्याला सुमारे ₹80,000 कमावू शकणार आहात तर प्रत्येक जेव्हा तुम्ही पैसे काढाल तेव्हा तुम्हाला 8 रुपये मिळतात आणि प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही तुमचे बॅलन्स तपासता तेव्हा तुम्हाला 2 रुपये मिळतात. अशा वेळी जर दररोज 500 पेक्षा जास्त ट्रांसॅक्शन होत असतील तर तुम्ही प्रत्येक महिन्याला 80 ते 90 हजार रुपये कमवू शकणार आहात. SBI ATM Franchise
Discover more from Loansolution
Subscribe to get the latest posts sent to your email.