Sarkari yojana मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना, या दिवशी येणार पहिला हप्ता रु. 3000

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sarkari yojana मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ज्यामध्ये 21 ते 65 वर्ष वयोगटातील अडीच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या पात्र महिलांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.

राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण स्वावलंबनाला चालना तसेच विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना, महिलांना रिक्षा व्यवसायासाठी आर्थिक मदत देणारी पिंक इ रिक्षा योजना, महिलांना वर्षातून 3 सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, 8 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या मुलींना मोफत शिक्षण अशा विविध योजना सुरू करण्यात आले आहे.

Sarkari yojana

👉जाणून घ्या तुमच्या अर्जाची स्थिति👈

अर्ज करण्यासाठीची अंतिम तारीख

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत ऑनलाईन आणि ऑफलाइन अर्ज करण्यासाठीची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2024 देण्यात आली आहे. Sarkari yojana
31 ऑगस्ट नंतर जमा झालेल्या सर्व अर्जांची पडताळणी कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर पात्रता यादी समोरील आणि नंतर डीबीटी मार्फत पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जातील.

Loansolution

हे ही पाहा : सिर्फ 2 मिनिट मे मिलेगा आधार कार्ड से 20000 का लोन, यहा से करे आवेदन

कधी जमा होणार खात्यात पैसे

Sarkari yojana अर्ज करणाऱ्यांना सर्वांनाच असा प्रश्न पडला होता की अर्ज तर सुरू झाले पण पैसे कधी मिळणार.
अर्ज महिलांनी जुलैमध्ये केला असेल किंवा ऑगस्टमध्ये करणार असतील प्रति महिना 1500 याप्रमाणे सर्व पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिन्यांचे एकत्रित 3 हजार रुपये एक रकमी पहिल्या हप्त्याच्या स्वरूपात दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
ही माहिती 14 जुलै 2024 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी दिली.
बारामती पंचायत समितीमध्ये योजनेसाठी आयोजित असलेल्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी सविस्तर माहिती सांगितली.

👉आताच घ्या योजनेचा लाभ👈

जिल्ह्यात या योजनेअंतर्गत आज अखेर 1 लाख 34 हजार 498 इतके अर्ज दाखल करण्यात आले आहे.
त्यापैकी बारामती तालुक्यात 7688 इतके अर्ज दाखल करण्यात आले आहे. Sarkari yojana
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने शून्य रकमेवर म्हणजे झिरो बॅलन्स वर महिलांचे खाते उघडण्यात येत आहे.
त्यामुळे महिला वर्गांनी या योजनेचा लाभ घेण्याकरिता पुढे यावे असे आव्हान देखील केले आहे.
पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्यांचे मिळून ₹3000 रुपये 19 ऑगस्ट पर्यंत म्हणजे रक्षाबंधन पर्यंत थेट त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे असे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे.
त्यामुळे अजूनही अर्ज केलेला नसेल तर लवकरात लवकर अर्ज करा.

हे ही पाहा : स्त्री शक्ति पैकेज योजना के तहत बिना गारंटी, सीधा लाभ! अभी योजना का लाभ उठाए 🌟 25 लाख का लोन! 🚀


Discover more from Loansolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Reply