sarkari job for 12th pass महानगरपालिका मार्फत विविध पदांची भरती निघाली आहे. पगार 17 हजार ते 20 हजार रुपये दिले जाणार आहे, अर्ज करण्यासाठी फी नाही, परीक्षा देखील होणार नाही, महिला व पुरुष अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29/07/2024 आहे.
sarkari job for 12th pass
राष्ट्रीय नागरिक आरोग्य अभियान महानगरपालिका नागपूर यांच्यामार्फत पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
अर्ज दिनांक
sarkari job for 12th pass 22/07/2024 पासून अर्ज सुरू झाले आहे 29/07/2024 पर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुट्टीचे दिवस वगळून अर्ज सादर करू शकता.
हे ही पाहा : डाक विभाग पर्मनंट भरती 2024
पदाचे नाव
- स्टाफ नर्स
- स्टाफ नर्स या पदासाठी शैक्षणिक पात्रता GNM कोर्स, 3.5 वर्षापर्यंतचा गव्हर्मेंट रजिस्ट्रेशन, डिप्लोमा, नर्सिंग B.SC नर्सिंग झालेले असेल तर या पदासाठी अर्ज करू शकता.
- या पदासाठी वेतन 20 हजार रुपये प्रति महिना दिले जाणार आहे.
- वय मर्यादा मागासवर्गाकरिता 43 वर्षापर्यंत आणि खुल्या प्रवर्गाकरिता 38 वर्षापर्यंतची देण्यात आली आहे.
- या पदासाठी ऐकूण 13 पदांवर पदभरती होणार आहे.
हे ही पाहा : महिला व बालविकास विभाग भरती 2024
- प्रयोगशाळा तंत्रज्ञान
- प्रयोगशाळा तंत्रज्ञान पदासाठी एकूण 5 पदांवर पदभरती होणार आहे.
- शैक्षणीक पात्रता बारावी उत्तीर्ण + DMLT झालेले असेल (नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक, उच्च शैक्षणिकता धारकांना प्राधान्य या ठिकाणी दिले जाईल) तर या पदासाठी अर्ज करू शकता.
- या पदासाठी 17 हजार रुपये दर महा वेतन दिले जाईल.
- या पदासाठी वय मर्यादा दाखल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत देण्यात आली आहे.
👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈
- औषध निर्माता
- औषध निर्माता या पदासाठी एकूण 2 पदांवर पदभरती होणार आहे.
- शैक्षणीक पात्रता डिप्लोमा इन फार्मसी झालेला असेल (फार्मसी कौन्सिल कडील, नोंदणी असणे आवश्यक, उच्च शैक्षणिक अर्हता धारकांना प्राधान्य) तर या पदासाठी अर्ज करू शकता.
- या पदासाठी 17 हजार रुपये दर महा वेतन दिले जाईल.
- वय मर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत देण्यात आली आहे.
जलसंपदा विभाग मध्ये नवीन रिक्त पदांची भरती सुरू, येथे करा लवकर अर्ज
अर्ज पद्धत
sarkari job for 12th pass अर्ज हा समक्ष भेटून सादर करावा लागेल.
भरतीचा अर्ज नागपूर महानगरपालिका, आरोग्य विभाग, पाचवा माळा, छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारत, सिविल लाईन, नागपूर-440001. या ठिकाणी सादर करावा लागेल.
हे ही पाहा : महाराष्ट्र शासन वन विभाग भरती 2024
ही पदभरती 11 महिन्याच्या करारावर केली जाणार आहे.
अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फी नाही.
एप्लीकेशन फॉर्म जाहिरातीमध्ये दिलेला आहे जाहिरातीची लिंक वरती देण्यात आली आहे. अर्ज करण्यात अगोदर जाहिरात एक वेळ व्यवस्थित वाचा त्यानंतर अर्ज करा. sarkari job for 12th pass
Discover more from Loansolution
Subscribe to get the latest posts sent to your email.