sarkari job 10th pass आपले सरकार सेवा केंद्र अर्ज सुरु 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

sarkari job 10th pass आपले सरकार सेवा केंद्राचे अर्ज सुरू झाले आहेत शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, महिला व पुरुष अर्ज करू शकता, ऐकूण 330 पदांवर पदभरती होणार आहे, वय मर्यादा 18+ असणे आवश्यक आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30/08/2024 आहे.

जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू समिती सोलापूर यांच्या मार्फत पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

sarkari job 10th pass

👉भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈

अर्ज दिनांक

अर्ज 29/07/2024 पासून सुरू झाले आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 30/08/2024 आहे.

एकूण केंद्राचा जाहीरनामा

ऐकूण 330 केंद्रांचा जाहीरनामा काढण्यात आला आहे.

गाय गोठा योजना साठी निधि मंजुर 2024 आजच अर्ज करा…

पात्रता

sarkari job 10th pass दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अठरा वर्षे पेक्षा वय जास्त असणे आवश्यक आहे.
आपले सरकार केंद्रासाठी अर्ज करत असाल त्या ठिकाणातील महानगरपालिका / नगरपालिका / ग्रामपंचायत स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे.
रहिवाशी पत्याचा किमान दोन पुरावे असणे आवश्यक आहे.

Loansolution

👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈

पदांची माहिती व अर्ज प्रकिया

sarkari job 10th pass कुठे व किती भरती निघालेली आहेत त्या संदर्भातील सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे.
काळजीपूर्वक व्यवस्थित माहिती वाचा जर संबंधित गावांमधील रहिवासी असाल तर त्या गावासाठी अर्ज करू शकता.
जाहिरात पाहण्यासाठी लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करा.
नमुना अर्ज देखील जाहिरातीमध्ये देण्यात आला आहे
अर्जावर रु.10 कोर्ट फी स्टॅम्प लावणे बंधनकारक आहे.

कम सिबिल स्कोर पर लोन, फोन पे देगा 2 मिनट में लोन

अर्ज करण्याचा पत्ता

सेतू संकलन, महसूल शाखा, अधिकारी कार्यालय, शासकीय दूध डेरीजवळ, सात रस्ता परिसर सोलापूर येथे कार्यालयीन वेळेत मूळ अर्ज व प्रमाणपत्राच्या स्वक्षांकित प्रति दिनांक 30/08/2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत सक्षम सादर करावेत.
उशिरा प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार कोणत्याही परिस्थितीत केला जाणार नाही.

sarkari job 10th pass संपूर्ण जाहिरात एक वेळ व्यवस्थित वाचून अर्ज हा अचूक भरा. त्यानंतरच अर्ज करा.


Discover more from Loansolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Reply