pressure pump motor फवारणी पंपावर शेतकऱ्यांना मिळणार 100 टक्के अनुदान, असा घ्या लाभ

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

pressure pump motor सरकार मार्फत शेतकऱ्यांना विविध योजना मिळत असतात. अशातच आता कृषी विभागामार्फत आता शेतकऱ्यांना विशेष कृती या योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदानावर फवारणी पंप आणि कापूस साठवणुकीच्या बॅगेचा पुरवठा केला जाणार आहे.

ज्या लोकांना या फवारणी पंपाचा लाभ घ्यायचा आहे. त्या लोकांनी 6 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर जाऊन अर्ज करायचा आहे. याबाबतची माहिती देखील कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिलेली आहे.

pressure pump motor

👉 योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा 👈

शेतकऱ्यांच्या पिकाला चालना देण्यासाठी त्याचप्रमाणे कापूस सोयाबीन आणि इतर तेल यांच्या आधारित असणाऱ्या पिकास चालना देण्यासाठी ही नवीन योजना आणलेली आहे. pressure pump motor

या योजनेअंतर्गत चालू खरीप हंगामामध्ये 100% बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप आणि कापूस साठवण्याचीसाठी बॅग शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.

तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला शेतकऱ्यांच्या महाडीबीटीत पोर्टलवर जावे लागेल. त्यानंतर तिथे गेल्यावर संपूर्ण माहिती भरावी लागेल. तुम्हाला बियाणे औषधे आणि खते या अंतर्गत कापूस साठवून बॅगसाठी अर्ज करता येईल.

त्याचप्रमाणे कृषी यांत्रिकीकरण या टाइल्स अंतर्गत बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी देखील तुम्हाला अर्ज करता येईल. या योजनेत अंतर्गत आता शेतकऱ्यांना चांगलाच लाभ होणार आहे.

pressure pump motor

इस सरकारी योजना पर बिना गारंटी मिल रहा लोन, आज ही यहां करें आवेदन, शुरू करें अपना कारोबार

अर्ज कसा करावा

  • महाडीबीटीच्या वेबसाइटला भेट द्या.
  • “बॅटरी पंप योजना” या पर्यायावर क्लिक करा.
  • “अर्ज करा” या पर्यायावर क्लिक करा.
  • आवश्यक माहिती भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज जमा करा.
  • अर्जाची स्थिती कशी तपासावी
pressure pump motor

👉 आत्ताच घ्या योजनेचा लाभ 👈

अर्जाची स्थिती कशी तपासावी pressure pump motor

  1. महाडीबीटीच्या वेबसाइटला भेट द्या.
  2. “बॅटरी पंप योजना” या पर्यायावर क्लिक करा.
  3. “अर्जाची स्थिती पहा” या पर्यायावर क्लिक करा.
  4. तुमचा अर्ज क्रमांक टाका.
  5. अर्जाची स्थिती पाहा.
  6. अर्जाची मुदत
pressure pump motor

आता Google pay वर मिळणार तात्काळ 15 हजारांपर्यंत कर्ज, EMI फक्त 111 रुपयांचा…

अर्ज करण्यासाठीची पात्रता

शेतकरी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

शेतकऱ्याची शेतजमीन सुमारे 1 एकर असावी. pressure pump motor

शेतकऱ्याच्या शेतजमिनीवर ऊस, सोयाबीन, कापूस, तूर, मूग इत्यादी पिकांचे उत्पादन घेतले जाते.

👉 वाचा सविस्तर माहिती 👈


Discover more from Loansolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Reply