pradhanmantri ujjwala yojana 2.0 राज्यातील पात्र महिला लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडर मोफत देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना सुरू करण्यात आली आहे आणि या योजनेच्या संदर्भातील एक महत्त्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
pradhanmantri ujjwala yojana 2.0
योजनेच्या संदर्भातील शासन निर्णय, अटी शर्ती, पात्रतेचे निकष या संदर्भातील नवीन अपडेट वेळोवेळी घेण्याचा प्रयत्न करत आहोत ज्यामध्ये यापूर्वीच पाहिले की राज्यातील प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत पात्र असलेले 52 लाख 16 हजार महिला लाभार्थी हे डायरेक्ट योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र करण्यात येणार आहे. जरी ते मुख्यमंत्री लाडके बहिणी योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र नसतील. या 52 लाख 16 हजार लाभार्थ्यांना योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्रता निश्चित करण्यात आली.
यूनियन बैंक दे रहा है बिना गारंटी के 2 लाख रूपए, जानें पूरी खबर
लाडकी बहीण योजनेचे सर्व लाभार्थी पात्र
pradhanmantri ujjwala yojana 2.0 राज्यामध्ये नव्याने राबवल्या जात असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र होणाऱ्या ज्या महिला लाभार्थ्यांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे अश्या एका महिला लाभार्थ्यांमध्ये प्रत्येक रेशन कार्ड एक महिला लाभार्थी ज्यांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे अशा लाभार्थ्याला देखील या योजनेच्या अंतर्गत अनुदानासाठी पात्र करण्यात येणार आहे.
योजनेची अंतिम टप्प्यांमध्ये प्रक्रिया सुरू आहे.
या महिला लाभार्थ्यांना अनुदानाचे वितरण करण्यासाठीची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे.
आपल्या जागेत मोबाईलचा टॉवर लावून दर महिना 75 हजार ते 1 लाख रुपये मिळवा
हे केले तरच मिळेल योजनेचा लाभ
योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून महिलांना या योजनेच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचे काम करावे लागणार आहे. pradhanmantri ujjwala yojana 2.0
ते म्हणजे एलपीजी गॅस सिलेंडरची KYC करणे.
शासनाच्या माध्यमातून बोगस लाभार्थी योजना किंवा योग्य तोच लाभार्थी योजनेचा लाभ घेत आहे का? हे तपासण्यासाठी एलपीजी गॅस सिलेंडरची KYC करण्यासाठीचा आवाहन करण्यात आले होते.
योजनेच्या अंतर्गत एलपीजी गॅस सिलेंडरचे KYC केलेली असणे आवश्यक आहे.
ज्या लाभार्थ्यांचे केवायसी झालेली आहे अशा लाभार्थ्यांना डायरेक्टली या योजनेच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे. pradhanmantri ujjwala yojana 2.0
ज्या गॅस कनेक्शन धारकांची केवायसी केलेली नसेल अशा लाभार्थ्याला पुरवठा दराशी संपर्क करून एलपीजी वितरक कार्यालयामध्ये भेटून KYC करावी लागणार आहे किंवा पुरवठा दराच्या माध्यमातून जे प्रतिनिधी पाठवले जात आहे अशा फिरत असलेल्या प्रतिनिधींकडे देखील KYC करू शकता.
लोन घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, बँक देणार हे महत्त्वाचं डॉक्युमेंट; पाहा RBIच्या नव्या गाईडलाईन्स
नेमकी काय आहे KYC
KYC म्हणजे ओळख पटवणे यामध्ये तुमचे आधार कार्ड, रहिवाशाचा पत्ता असलेले लाईटचे बिल, टेलिफोनचे बिल, पाणीपट्टी, घरपट्टी किंवा इतर जे पुरावे असतील हे पुरावे देखील यामध्ये देऊन आपली KYC पूर्ण करू शकता.
ज्या लाभार्थ्यांची KYC पूर्ण होईल अशा लाभार्थ्यांना योजनेच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे.
बऱ्याच लाभार्थ्यांच्या KYC झालेली आहे की नाही हे तपासून घ्या झालेले नसेल तर करून घ्या आणि झालेल्या असेल तर डायरेक्टली योजनेच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे.
Discover more from Loansolution
Subscribe to get the latest posts sent to your email.