Pradhan mantri karj yojana 2024 महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासा: डॉ. पंजाबराव देशमुख पीक कर्ज सवलत योजना

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pradhan mantri karj yojana महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी (Good news) आहे. राज्य सरकारने डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावावर सुरू केलेली पीक कर्ज सवलत अनुदान योजना शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.

ही योजना 1990 पासून सुरू असून, राज्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जावर व्याज सवलत देऊन त्यांच्या आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मदत करते.

Pradhan mantri karj yojana

यूनियन बैंक दे रहा है बिना गारंटी के 2 लाख रूपए, जानें पूरी खबर

योजनेची मुख्य वैशिष्ट्ये:

  • व्याज सवलत: या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंतच्या कर्जावर चार टक्के आणि त्यापुढील तीन लाखांपर्यंतच्या कर्जावर दोन टक्के व्याज सवलत मिळते. Pradhan mantri karj yojana
  • केंद्र सरकारचा सहभाग: केंद्र सरकारनेही या योजनेत सहभाग (Participation) घेतला असून, तीन लाखांपर्यंतच्या अल्प मुदत कर्जाची नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना तीन टक्के व्याज सवलत दिली जाते.
Loansolution

CIBIL स्कोर की जांच किए बिना 50,000 रुपये के लोन के लिए आवेदन करने का तरीका जानिए

  • पात्रता: राज्यातील सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. यासाठी कोणतीही जात, धर्म, लिंग किंवा उत्पन्नाची मर्यादा नाही.
  • उद्देश्य: या योजनेचे मुख्य उद्देश्य राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून त्यांचे उत्पन्न वाढवणे आहे. Pradhan mantri karj yojana
Loansolution

जमीन खरेदी करण्यासाठी 100% अनुदान

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बाब:

कर्ज/मूळ रक्कम प्रत्येक वर्षाच्या 30 जूनपर्यंत भरणे आवश्यक आहे. जर शेतकरी वेळेवर कर्ज फेडण्यात अपयशी झाला तर अनुदान काढता येते.

कसे मिळेल लाभ:

शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित बँकेत किंवा सहकारी संस्थेत संपर्क साधावा. आवश्यक कागदपत्रे (Documents) सादर केल्यावर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल.

कुक्कुटपालन करून महिन्याला कमवा लाखो रुपये ! महाराष्ट्र सरकारची योजना, मिळणार इतके अनुदान


Discover more from Loansolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Reply