pradhan mantri fasal bima yojana 2023 अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या महाराष्ट्राला केंद्र शासनाच्या माध्यमातून 1492 कोटी रुपयांचा निधी अग्रीम स्वरूपामध्ये वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
pradhan mantri fasal bima yojana 2023
इंडिया रेडएचडी मधून 5858 कोटी रुपये 14 राज्यांना देण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे आणि या पैकी सर्वाधिक असा 1492 कोटी रुपयांचा निधी हा महाराष्ट्राला आग्रिन स्वरूपामध्ये वितरित करण्यात आला आहे.
👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈
कोणत्या राज्याला किती मिळणार मदत
खरीप हंगाम 2024 मध्ये देशातील नुकसानग्रस्त झालेल्या 14 राज्यांना ज्याच्यामध्ये महाराष्ट्राला 1492 कोटी, आंध्र प्रदेशला 10 हजार 36 कोटी, आसामला 716 कोटी, बिहारला 655 कोटी, गुजरातला 600 कोटी, हिमाचल प्रदेशला 189 कोटी, केरळ 145 कोटी, मणिपूरला 50 कोटी, मिझोरमला 21 कोटी, नागालँड 19 कोटी, सिक्कीमला 23 कोटी, तेलंगणाला 416 कोटी, त्रिपुराला 25 कोटी तर पश्चिम बंगालला 468 कोटी.
असा निधी पूर परिस्थितीमुळे, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या 14 राज्यांना 5858 कोटी रुपयांचा निधी केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला आहे.
हे ही पाहा : पर्सनल लोन देते समय CIBIL Score ही नहीं यह 3 रेशियो भी चेक करते हैं बैंक
महाराष्ट्राला 1492 कोटीचा निधी वितरित
pradhan mantri fasal bima yojana 2023 आताच 14,958 रुपयाचा निधी केंद्र शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यात आला होता.
ज्यामध्ये दुष्काळामुळे बाधित झालेल्या कर्नाटकला सर्वाधिक 3500 हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता.
महाराष्ट्रासाठी रक्कम वितरित करण्यात आलेली नव्हती परंतु सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या राज्याला आग्रिम स्वरूपामध्ये म्हणजे आगाऊ स्वरूपामध्ये 1492 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.
ज्यामुळे राज्यातील पूर परिस्थिती अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागातील शेतकऱ्यांना मदतीचे वितरण करण्यासाठी या निधीचा वापर केला जाणार आहे.
👉शेवटची मंत्रिमंडळ बैठक, महत्वाचे निर्णय घेण्याची शक्यता, शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा👈
Discover more from Loansolution
Subscribe to get the latest posts sent to your email.