pnb insta loan पंजाब नॅशनल बँकेमार्फत नोकर वर्गासाठी आणि सर्वसामान्य नागरीकांसाठी वैयक्तिक कर्ज ही कमीत कमी व्याजदरात पुरविल्या जात आहे. वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी पंजाब नॅशनल बँक हे कर्ज देते आहे.
pnb insta loan
मेडिकल ट्रीटमेंट असेल, लग्नासाठी खर्च लागत असेल, शिक्षणासाठी लागणारा खर्च किंवा परदेस जाण्यासाठी लागणारा खर्च यासाठी पंजाब नॅशनल बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेऊ शकता.
👉 पंजाब नॅशनल बँकेचे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी क्लिक करा👈
अगदी कमी कागदपत्रात आणि कमीत कमी व्याज दरात चांगल्या प्रकारे ही बँक कर्जाचा पुरवठा करत आहे. जर नोकरदार वर्गातून येत असाल परमनंट कामगार असाल किंवा सरकारी नोकरी करत असाल तर 2 वर्षे नोकरी केलेली असणे आवश्यक आहे. आणि यासाठी पंजाब नॅशनल बँक मध्ये खात असणे हे आवश्यक आहे.
जर PNB मध्ये खात नसेल तर 3 वर्ष एका कंपनीत सर्विस केलेली असावी पर्मनंट कामगार असावे किंवा सरकारी नोकरीला असेल पाहिजे. पंजाब नॅशनल बँक मार्फत पगाराच्या 24 पट अधिक कर्ज देण्यात येते.
इन्कम टॅक्स रिटर्न असा फाईल कराल? केवळ 5 मिनिटांत होईल Loan
जास्तीत जास्त कर्ज वीस लाखापर्यंत मिळणार तुम्ही परतावा कशा पद्धतीने आणि किती करू शकता यावर तुमची पात्रता समजली जाते, pnb insta loan
एकूण 72 हप्त्यात हे कर्ज परत फेडायचे असते कर्ज मिळाल्यानंतर एका महिन्याने या कर्जाच्या हप्ते सुरू होतील, कर्जाचा परतावा जर चांगला केला तर ओव्हरड्राफ्ट सुविधा सुद्धा पंजाब नॅशनल बँक तर्फे देण्यात येतात.
अगोदर कर्ज फेडत असाल तर बँक कोणत्याही प्रकारचे चार्जेस घेत नाही, आणि जर तुम्ही व्यवसायिक असाल किंवा उद्योजक असाल तरी सुद्धा पंजाब नॅशनल बँक तर्फे तुम्ही कर्ज घेऊ शकता.
pnb insta loan
जसे की इंजिनियर असाल, LIC एजंट असाल, सॉफ्टवेअर डेव्हलपर किंवा फायनल कन्सल्टंट असेल तर कर्जासाठी Apply करू शकता.
Loan Apply करण्यासाठी तुमचा Cibil Score साडेसातशे किंवा त्यापेक्षा जास्त असावा आणि वार्षिक उत्पन्न हे 6 लाखाहून अधिक असावा.
आता पशुपालनासाठी मिळणार 12 लाखापर्यंत कर्ज, ‘या’ योजनेच्या अनुदान वाढ; कसा घ्याल लाभ?
उत्पन्नाच्या 10 पट कर्ज पंजाब नॅशनल बँक मार्फत मिळतय पंजाब नॅशनल बँकेला सिक्युरिटी म्हणून किंवा तारण म्हणून काही गोष्टी व्यावसायिकान द्यावे लागतात ? त्याची लिंक वर दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता.
जर कर्ज घेण्यास उत्सुक असाल किंवा कर्ज घेण्याची गरज असेल कर्जाची गरज असेल पैशाची गरज असेल तर वर लिंक दिलेली आहे, पात्रता तपासून पंजाब नॅशनल बँक मार्फत वैयक्तिक कर्ज घेऊ शकता.
👉Loan Apply करण्यासाठी येथे क्लिक करा👈
असं करा pnb insta loan
PNB पूर्व-मंजूर वैयक्तिक कर्ज अंतर्गत 20 लाख रुपयांचे कर्ज मिळविण्यासाठी, सर्व प्रथम स्मार्टफोन उघडा.
नंतर गुगल प्ले स्टोअरवर जा.
गूगल प्ले स्टोअरवर आल्यानंतर सर्च बॉक्समध्ये PNB ONE टाइप करून सर्च करा.
सर्च केल्यानंतर काही पर्याय मिळतील.
त्याठिकाणी PNB ONE डाउनलोड करून स्थापित करा.
HDFC बँक देत आहे 10 मिनिटांत 50,0000 रुपयांचे वैयक्तिक कर्ज
नंतर ॲप ओपन करून त्याच्या डॅशबोर्डवर या.
डॅशबोर्डवर आल्यानंतर लॉगिनच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर त्याचे लॉगिन पेज समोर उघडेल तेथे New User वर क्लिक करा.
तुम्हाला कृपया येथे नोंदणी करा हा पर्याय मिळेल त्यावर क्लिक करा,
क्लिक केल्यानंतर, समोर एक नवीन पृष्ठ उघडेल त्यात तुम्हाला नोंदणी फॉर्म दिसेल.
आता हा नवीन नोंदणी फॉर्म काळजीपूर्वक भरा.
पर्सनल लोन घेताय? गडबड करू नका, अगोदर ‘या’ गोष्टी तपासून घ्या; नसता अडकाल कर्जाच्या विळख्यात!
आणि शेवटी, सबमिट पर्यायावर क्लिक करा. pnb insta loan
यानंतर त्याचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळेल जो सुरक्षित ठेवायचा आहे.
Discover more from Loansolution
Subscribe to get the latest posts sent to your email.