pm vishwakarma yojana 2024 केवळ 5 टक्के व्याजावर 3 लाख रुपयांचे कर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

pm vishwakarma yojana 2024 प्रधान मंत्री विश्वकर्मा योजना, या योजनेचा हेतू काय आहे, या योजनेमध्ये काय लाभ भेटणार आहे, योजनेचा लाभ कोणाला भेटणार आहे, योजनेसाठी आवश्यक पात्रता काय आहे, योजनेसाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे कोणती या सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखाद्वारे जाणून घ्या.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा हेतू

  • प्रधानमंत्री विश्वकर्मा ही योजना पारंपारिक कौशल्य असलेल्या लोकांना त्यांचा व्यवसाय उभा करण्यासाठी व व्यवसायाला चालना देण्याच्या मुख्य उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. pm vishwakarma yojana 2024
  • या योजनेच्या माध्यमातून आर्थिक साह्यासोबतच कौशल्य प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून डिजिटल मार्केटिंग व डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहन मिळण्यासाठी मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
pm vishwakarma yojana 2024

👉 आत्ताच अर्ज करून मिळवा लाभ 👈

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत मिळणार लाभ pm vishwakarma yojana 2024

  • अर्जदाराला 5 ते 7 दिवसात 40 तासाचे प्रशिक्षण दिले जाईल,
  • इच्छुक व्यक्तीला पंधरा दिवसात 120 तासांचे प्रशिक्षण दिले जाईल
  • प्रशिक्षण काळात 500 रुपये दिवस प्रमाणे मोबदला मिळणार
  • प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्यवसाय संबंधी साहित्य खरेदीसाठी पंधरा हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार किंवा त्या रकमेचे साहित्य मिळेल.
  • तसेच ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर 18 महिन्यासाठी 1 लाख रुपये कर्ज वार्षिक 5 टक्के व्याज दराने मिळणार आहे.
  • 1 लाख रुपये कर्ज परतफेड झाल्यानंतर दोन लाख रुपये 5 टक्के व्याजदराने मिळतील.
loan in surat

आपको अब पर्सनल लोन लेना पड़ेगा महंगा, RBI की बडी अपडेट

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची पात्रता

अर्जदार हा व्यक्ती भारतीय नागरिक असावा pm vishwakarma yojana 2024

अर्ज करता वेळेस अर्जदाराचे वय 18 वर्षे पूर्ण झालेले असावे

अर्जदार व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरदार नसावा

अर्जदाराने यापूर्वी मुद्रा लोन, pm स्वानिधी, पीएमईजीपी, या योजनांचा लाभ घेतलेला नसावा.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ कुटुंबातील एकच व्यक्ती घेऊ शकतो.

loan in surat

👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ कोणाला मिळणार? pm vishwakarma yojana 2024

  • 1) सुतार काम करणारे कारागीर
  • 2) लोहार
  • 3) हार बनवणारे कारागीर
  • 4) सोन्याचे दागिने घडवणारे कारागीर
  • 5) कुंभार काम करणारे कारागीर
  • 6) मूर्तिकार
  • 7) न्हावी
  • 8) धोबी
  • 9) शिंपी
  • 10) चप्पल बनवणारे चर्मकार
  • 11) बांधकाम करणारे गवंडी
  • 12) होडी बनविणारे
  • 13) कुलूप बनवणारे
  • 14) खेळणी बनविणारे
  • 15) झाडू बनविणारे
  • 16) माशाचे जाळे बनवणारे

अशा या सर्व कारागिरांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

लेने जा रहे हैं इंस्टेंट लोन; ये टिप्स आएंगी आपके काम

लागणारी आवश्यक कागदपत्रे

– आधार कार्ड (अपडेटेड)
– आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल
– बँक पासबुक
– शिधापत्रिका pm vishwakarma yojana 2024

loan in surat

👉 वाचा सविस्तर माहिती 👈


Discover more from Loansolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Reply