pm sarkari yojana ग्रामरोजगार सेवकाच्या मानधन वाढीच्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ग्रामीण भागातील नागरिकांना शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेचा लाभ मिळवून देत असताना एक महत्त्वाचा घटक म्हणजे ग्राम रोजगार सेवक या ग्रामरोजगार सेवकांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या कामाच्या प्रमाणामध्ये मानधन देण अपेक्षित असते.
pm sarkari yojana
परंतु राज्यात भरपूर ठिकाणी कमी काम असलेल्या ठिकाणी ग्रामरोजगार सेवकांना अतिशय अत्यल्प असे मानधन मिळते आणि वाढीव मानधनासाठी मोठ्या प्रमाणात राज्य शासनाला वारंवार निवेदना देण्यात आले होते यासाठी खूप वेळा होते आंदोलन करण्यात आले होते आणि या अनुषंगाने राज्य शासनाच्या माध्यमातून ग्रामरोजगार सेवकाच्या मानधनांमध्ये वाढ करण्याच्या संदर्भातील महत्त्वाचा शासन निर्णय 3 ऑक्टोबर 2024 रोजी घेण्यात आलेला आहे.
👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈
शासन निर्णय
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अधिक प्रभावीपणे ही योजना राबवण्यासाठी ग्रामपंचायतीवर काम करणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांना दरमहा 8 हजार रुपये मानधन देण्यासाठी मान्यता देण्यात आले आहे.
हे ही पाहा : लोन घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, बँक देणार हे महत्त्वाचं डॉक्युमेंट; पाहा RBIच्या नव्या गाईडलाईन्स
pm sarkari yojana ज्या रोजगार सेवकांनी 10 हजार पेक्षा जास्त त्यापुढे मनुष्य दिवस निर्माण केले आहेत अशा ग्रामरोजगार सेवकांना 10 हजार पुढे मनुष्य देण्याच्या आकुशल मजूर खर्चाच्या 2 टक्के प्रोत्साहन मानधन देण्यासाठी देखील मान्यता देण्यात आलेली आहे.
2 हजार दिवसापर्यंत मनुष्य निर्मिती करणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांना प्रतिमहा 1000 रुपये आणि 2001 व त्यापेक्षा अधिक मनुष्य दिवस पूर्ण करणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांना प्रतिमा 2 हजार रुपये इतका प्रभास भत्ता व डेटा पॅक करता मानधन उपलब्ध करून देण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.
👉पर्सनल लोन देते समय CIBIL Score ही नहीं यह 3 रेशियो भी चेक करते हैं बैंक👈
जे वाढीव मानधन आहे हे 1 ऑक्टोबर 2024 पासून वाढ दिल्या जाणार आहे.
तर जो मनुष्य देण्याची गणना करून जे प्रोत्साहन मानधन दिले जाणार आहे हे मानधन 1 एप्रिल 2024 पासून लागू करण्यात येणार आहे. pm sarkari yojana
हे ही पाहा : कम सिबिल स्कोर पर लोन, फोन पे देगा 2 मिनट में लोन