pm kisan tractor yojana राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबवली योजना म्हणजे कृषी यांत्रिकीकरण आणि या कृषी यांत्रिकरण योजनेच्या अंतर्गत बऱ्याच दिवसापासून अनुदानाच्या वितरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचा अनुदानाचा अखेर वितरण करायला सुरुवात करण्यात आली आहे.
pm kisan tractor yojana
गेल्या काही दिवसापासून कृषी यांत्रिक करण्याच्या अंतर्गत विविध पात्र झालेल्या शेतकऱ्यांना पूर्व समस्या दिल्या जात नव्हत्या ज्या शेतकऱ्यांच्या पूर्वसंमत्या दिलेल्या आहे त्यांच्या अनुदानाचा वितरण केले जात नव्हते गेल्या 6 ते 7 महिन्यापासून मोका तपासणी झालेले शेतकरी देखील अनुदानाच्या प्रतीक्षेत होते.
👉आताच पाहा आपल्या अर्जाची स्थिति👈
अनुदान वितरित करण्यास सुरुवात
pm kisan tractor yojana राज्यामध्ये राज्य पुरस्कृत असलेले कृषी, यांत्रीकरन केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण, राष्ट्रीय उन्नती योजना किंवा इतर बऱ्याचश्या योजनांच्या अंतर्गत यांत्रीकरणाच्या बाबींचा लाभ दिला जातो आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचे अवजार अशा विविध बाबींच्या अनुदानाकरता अर्ज केले होते त्यांना पूर्वसमती देखील भेटल्या होत्या
अश्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून अवजाराची खरेदी करून आपले बिल चलन अपलोड केले होते.
परंतु नीधीच्या कारणास्तव या शेतकऱ्यांचे बिल अत्यंत देखील वितरित करण्यात आली नव्हती आणि अशाच शेतकऱ्यांना विविध योजनांच्या अंतर्गत निधीचे वितरण करण्यात आल्यामुळे या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून अनुदानाचा वितरण करायला सुरुवात करण्यात आली आहे.
हे ही पाहा : झटपट मिलेगा 10 हजार रुपये का लोन, SBI करेगी मदद
जुन्या शासन निर्णयानुसार होणार अनुदानाचे वितरण
अनुदानाचा वितरण होत असताना ट्रॅक्टर या बाबीसाठी जुन्या प्रकरणानुसार जुन्या शासन निर्णयानुसार अनुदानाचा वितरण केला जात आहे. pm kisan tractor yojana
ज्यामध्ये प्रति शेतकरी जास्तीत जास्त 1 लाख 25 हजार रुपये या प्रमाणामध्ये अनुदानाचा वितरण केले जात आहे.
ट्रॅक्टरचे अवजार ज्यामध्ये नांगर, मोगरा, पेरणी यंत्र, टोकन यंत्र असे विविध बाबींची जी काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून बिल अपलोड केले आहेत अशा शेतकऱ्यांना देखील अनुदानाचा वितरण करण्यात येत आहे.
👉योजनेसाठी नवीन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈
नवीन लॉटरी लागली
pm kisan tractor yojana महाडीबीटीचे ट्रॅक्टरचा विविध अवजारांचे नवीन लॉटरी देखील लागली आहे.
या शेतकऱ्यांना देखील पूर्व संमती देऊन त्यांच्या अनुदानाचे वितरण देखील केले जाईल.
हे ही पाहा : मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी या जिल्ह्यात अर्ज सुरू
Discover more from Loansolution
Subscribe to get the latest posts sent to your email.