pashupalan loan गाय गोठा योजना साठी निधि मंजुर 2024 आजच अर्ज करा…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

pashupalan loan गाय गोठा योजना 2024:- मागेल त्याला गाय गोठा योजना राज्य सरकारने यासाठी वेगळा निधी मंजूर केला आहे आणि जेवढे गाय गोठ्यासाठी अर्ज आले होते तेही अर्ज लवकर मंजूर होत आहे. कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि यासाठी क्रायटेरिया काय आहे संपूर्ण डिटेल्स या लेखद्वारे जाणून घ्या.

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत काही योजनांच्या एकत्रिकरणातून ही योजना राबविण्यात येत आहे. केंद्राच्या मनरेगा योजनेअंतर्गत दिला जाणारा रोजगार देखील या योजनेशी जोडला जाणार आहे.

pashupalan loan

कम सिबिल स्कोर पर लोन, फोन पे देगा 2 मिनट में लोन

योजनेचा उद्देश आणि हेतू

शेतकऱ्यांच्या जनावरांचे ऊन वारा पाऊस यांच्यापासून संरक्षण करणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.
शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे या योजनेचा एक उद्देश म्हणून राज्य सरकारने समोर ठेवलेला आहे.
शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी गोठा बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे,
नागरिकांना जनावरांचा पालन करण्यासाठी प्रोत्साहित करणे या योजनेचा महत्त्वाचा भाग आहे. pashupalan loan
त्यामुळे राज्य सरकार ही योजना राज्यात मोठ्या प्रमाणात राबत आहे.

सर्वात मोठी बातमी ! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; एससी, एसटीला सब कॅटेगिरीतही आरक्षण मिळणार

pashupalan loan आपल्या राज्यात प्रत्येक शेतकऱ्याकडे गाय आणि म्हैस असतात कारण गाई आणि म्हशी पालन करणे आणि एक शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय करतात.
गाय आणि म्हैस निवारासाठी ग्रामीण भागात जागा उपलब्ध नसते तसेच जनावरांना ठेवण्यासाठी येणारी जागा खडबडीत व आवडतो पण आणि काचखड्यांचे असते म्हणून त्यांना एक पक्का गाय गोठा असणे आवश्यक असतं म्हणून या योजनेतून तुम्ही तुमच्या गाई म्हशींसाठी गाय गोठा तयार करू शकतात आणि याचे अनुदान थेट डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंट वर जमा होईल.

Loansolution

महाराष्ट्रातील ‘या’ शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर मिळणार ट्रॅक्टर ! अर्ज सुरु

लागणारी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड
सातबारा
आठ अ उतारा
बँक पासबुक
रहिवासी दाखला
पासपोर्ट साईटचे दोन फोटो

पर्सनल लोन देते समय CIBIL SCORE ही नही इन 3 बतो का भी राखों ध्यान

मिळणारे अनुदान

pashupalan loan गाय गोठ्याकरिता 2 ते 6 गुरांकरिता 77 हजार 188 रुपयांचे अनुदान मिळणार आहे.
तसेच तुमच्याकडे 6 ते 12 गुरे असतील तर ते दुप्पट अनुदान होईल आणि तेच गुरे तुमच्याकडे 18 पेक्षा जास्त असतील तर तीन पट अनुदान तुम्हाला गाय गोठासाठी योजनेअंतर्गत मिळणार आहे.
जर दोन ते सहा गुरांसाठी बिनाछताचा गाय गोटा पाहिजे तर त्यासाठी अनुदान हे 45000 पर्यंत आहे आणि तेच तुम्हाला छतासह गायगोठा पाहिजे असेल तर 77 हजार 448 रुपये पर्यंत अनुदान तुम्हाला या योजनेअंतर्गत मिळणार आहे.

लाभार्थी पात्रता

अनुसूचित जाती
अनुसूचित जमाती
भटक्या जमाती
भटक्या विमुक्त जमाती

Loansolution

महिलांसाठी मोदी सरकारच्या 4 जबरदस्त योजना; घरबसल्या कमावू शकता लाखो रुपये

अर्ज करण्याची पद्धत

अर्ज करण्यासाठी CSC सेंटरवर जायचं किंव्हा तालुक्यात CSC सेंटर किंवा गावात CSC सेंटर असेल तर तिथून तुम्ही गाय गोठ्याचा अर्ज नमुना फॉर्म डाऊनलोड करू शकता.
आणि त्यामध्ये दिलेली संपूर्ण डिटेल्स व्यवस्थित रित्या भरा त्यानंतर ग्रामपंचायतचा सही शिक्का आणि ग्रामसेवक चा सही शिका घेतल्यानंतर अर्जासोबत वरील डॉक्युमेंटच्या झेरॉक्स कॉपी जोडावी.
त्यानंतर अर्ज तुम्ही तुमच्या पंचायत समिती येथे सबमिट करा.

अण्णासाहेब पाटील महामंडळ 15 लाख बिन व्याजी कर्ज योजना

pashupalan loan त्यानंतर ते पोहोच पावती देतील ती पोचपावती व्यवस्थित सांभाळून ठेवा साधारण एक महिना नंतर ती पोहोचपाती घेऊन तुम्ही जे गाय गोठ्याचा अर्ज केला होता त्याचं स्टेटस पाहण्यासाठी जाऊ शकता.
अर्ज कुठपर्यंत पोहोचला ॲप्रोवल झाला किंवा रीजेक्ट झाला काय क्युरी आली असेल तर तुम्ही त्या पोचपावतीवर चेक करू शकता.
आणि यासंबंधी जरी तुम्हाला अधिक माहिती घ्यायची असेल तर आपल्या ग्रामपंचायत मधील ग्रामसेवकला विचारू शकता.


Discover more from Loansolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Reply