pashupalan loan पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास महामंडळाच्या माध्यमातून राबवली जाणारी महत्त्वाची योजना म्हणजे राजे यशवंतराव होळकर महामेष योजना आणि या योजने करता 2024-25 या वर्षाकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
pashupalan loan
राज्यातील भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर व तत्समजमाती करता राबवली जाणारी महत्त्वाची योजना ज्या योजनेचे अंतर्गत विविध बाबींचा लाभ हा लाभार्थ्यांना दिला जातो.
👉या शेतकऱ्यांना 4 शेळी व 1 बोकड आणि मिल्किंग मशीनचे वाटप, ऑनलाईन अर्ज सुरु👈
मेंढी पालनासाठी मिळणार 2.5 लाखाचे अनुदान
राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर हे जिल्हे वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये भटक्या जमाती क प्रवर्गातील 18 ते 60 वयोगटातील लाभार्थ्यांसाठी ही योजना राबवली जात आहे.
या योजने करता अर्ज मागवण्यासाठी 12 सप्टेंबर 2024 ते 26 सप्टेंबर 2024 ही मुदत देण्यात आली आहे.
यामध्ये राबवल्या जाणाऱ्या योजनांमध्ये स्थायी आणि स्थलांतरित पद्धतीने मेंढी पालन यामध्ये पायाभूत सुविधा सह वीस मेंढ्या आणि 1 मेढा अशा 20 मेंढी गटाचे 75 टक्के अनुदानावर वाटप केले जातात.
ज्यामध्ये लाभार्थ्याला साधारणपणे 2.5 लाख रुपयापर्यंत अनुदान दिले जाते. pashupalan loan
हे ही पाहा : केवल 5 मिनट में यूनियन बैंक पर्सनल लोन 50000 सीधी अपने बैंक खाते में कैसे करें प्राप्त यहां से कड़े ऑनलाइन आवेदन
या योजनेअंतर्गत ज्यांच्याकडे मेंढ्या आहेत अशा लाभार्थ्यांना पुढील प्रमाणे लाभ दिला जातो.
सुधारित प्रजातीचे दर 75 टक्के अनुदानावर वाटप मेंढीपालनासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 75 टक्के अनुदान.
pashupalan loan मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी 75 टक्के अनुदान.
हिरव्या चाऱ्याचा मूरघास करण्याकरता गासण्या बांधण्याचे यंत्र खरेदी करण्यासाठी 50 टक्के अनुदान.
पशुखाद्य उभारणीसाठी 50 टक्के अनुदान.
मेंढ्यासाठी चलाई अनुदान
ज्या मेंढपाळ कुटुंबाकडून किमान 20 मेंढ्या आणि 1 मेंढा पशुधन आहे अशा कुटुंबाला जून ते सप्टेंबर या 4 महिन्याच्या कालावधीसाठी प्रतिमहा 6000 रुपये असे एकूण 24 हजार रुपयांचा अनुदान वाटप केले जातात.
कुकुट पक्षाच्या खरेदी आणि संगोपनासाठी अनुदान
pashupalan loan यामध्ये 4 आठवडे वयाच्या सुधारित देशी प्रजातीच्या 100 कुकुट पक्षाच्या खरेदी आणि संगोपनासाठी 9 हजार रुपयांच्या मर्यादेमध्ये 75 टक्के अनुदान दिले जातात.
हे ही पाहा : GPay वर मिळणार 1 लाख रुपयांचं इन्स्टंट लोन; कसा कराल अर्ज? जाणून घ्या
जागा खरेदीसाठी मिळते अनुदान
ज्या भूमी मेंढपाळाकडे शेळी मेंढ्या आहेत अशा मेंढपाळांना जागा खरेदीसाठी योजनेच्या अंतर्गत अनुदान दिले जाते .
यामध्ये बंदिस्त मेंढी शेळीपालना करतात जागा खरेदी करण्याकरता जागा खरेदीच्या 75 टक्के अथवा किमान 30 वर्षासाठी भाडेकरार वर जागा घेण्यासाठी भडे द्यावयाच्या रकमेच्या 75 टक्के रक्कम किंवा एक वेळचे एक रकमे अर्थसहाय्य म्हणून पन्नास हजार रुपये एवढं अनुदान दिले जाते.
हे ही पाहा : गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत मिळवा 1 लाख 60 हजार रुपयांचे अनुदान!
असा करा ऑनलाइन अर्ज
योजने करता 12 सप्टेंबर 2024 पासून अर्ज स्वीकारण्यासाठी सुरू झाले आहे.
यासाठी www.mahamesh.org या संकेतस्थळावर अर्ज करू शकता.
अर्ज करणारा लाभार्थी हा भटक्या जमाती क प्रवर्गातील असावा.
अर्ज करण्यासाठी वय 18 ते 60 वयोगटातील असावे.
हे ही पाहा : राज्याला सोलरचा नवा कोठा जाहीर
pashupalan loan योजनेचा अर्ज कसा करावा याच्या अटी शर्ती पात्रतेचे निकष काय आहेत कागदपत्र काय लागतात कागदपत्र कसे अपलोड करावे लागतात लाभार्थ्याला पुढील लाभ कसे दिले जातात या सर्वांबद्दल आपण वेळोवेळी सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Discover more from Loansolution
Subscribe to get the latest posts sent to your email.