Maharashtra govt schemes for farmers राज्य सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा, सोयाबीन आणि कापसासाठी 4 हजार कोटींची तरतूद
Maharashtra govt schemes for farmers सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. कापूस आणि सोयबिनसाठी उत्पादक शेतकऱ्यांसाठी 4 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकाकनं मोठा निर्णय घेतलाय. कापूस आणि सोयबिनसाठी उत्पादक शेतकऱ्यांसाठी 4 हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. Maharashtra … Read more