loan without credit score 2024 शेतकऱ्यांना बिना सिबिल मिळणार कर्ज; नाही दिले तर बँकवर होणार कारवाई?
loan without credit score सीबिलची सक्ती करून शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकरणाऱ्या बँकांवर एफआयआर दाखल करू, अशी तंबी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता.२५) राजस्तरीय बँकर्स समिती आणि आरबीआयच्या बैठकीत दिली. त्यामुळं सिबीलचा मुद्दा चर्चेत आला. शेतकऱ्यांना शेतीकामांसाठी कर्जाची गरज असते. बँकेकडे कर्ज मागितल्यास बँक कर्ज देताना सिबीलची अट घालतात. आणि कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. … Read more