online loan without cibil 2024 पुढच्या वर्षी बंद होणार ही योजना! महिलांना मिळणार मोठा फायदा, बंद पडण्याआधी लाभ घ्या…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

online loan without cibil नमस्कार मित्रांनो, महिलांसाठी शासनाने सुरू केलेली एक मोठी फायद्याची अशी योजना पुढच्या वर्षा पासून बंद होणार आहे.

त्यामुळे स्कीम बंद पाडण्या आधी तुम्ही जर अर्ज केला तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकेल.

त्यामुळे वाट पाहू नका, आणि Post Office Scheme MSSC चा लाभ घ्या.

online loan without cibil

कम सिबिल स्कोर पर लोन, फोन पे देगा 2 मिनट में लोन

online loan without cibil भारत सरकार मार्फत खास महिलांसाठी सुरू करण्यात आलेली Investment Scheme महिला सन्मान बचत पत्र योजना मार्च 2025 पासून बंद होत आहे.

मार्च महिन्यानंतर कोणत्याही महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नाही, त्यामुळे आता वेळ आहे. मोठा फायदा होऊ शकतो, त्यामुळे लवकर ॲक्शन घ्या, आणि योजनेसाठी अर्ज करून टाका.

महिला सन्मान बचत पत्र योजना ही एक गुंतवणूक स्कीम आहे, जी भारत सरकार मार्फत राबवली जात आहे.

Loansolution

यूनियन बैंक दे रहा है बिना गारंटी के 2 लाख रूपए, जानें पूरी खबर 

या योजने अंतर्गत ज्या महिला पोस्टात खाते उघडतील, त्यांना 7.5 टक्के व्याज दिले जाणार आहे.

कोणत्याही बँक अथवा FD पेक्षा जास्त असा Return या योजनेतून महिलांना सरकार देत आहे.online loan without cibil

तुम्ही जेवढी रक्कम Diposit कराल तेवढ्या रक्कमेवर 7.5% दराने व्याज मिळेल.

जर तुम्ही 1,00,000 रुपये खात्यात ठेवले तर या योजने अंतर्गत 1 लाखाचे 1,32,044 रुपये तुम्हाला भेटणार आहेत. म्हणजे 32,044 रुपये 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर.

पण किमान 2 वर्षे रक्कम ही खात्यात ठेवणे आवश्यक आहे, 2 वर्षा नंतर तुम्ही पैसे काढून घेऊ शकता. 1 वर्ष पूर्ण झाल्यावर थोडे पैसे काढण्याची मुभा देखील दिली जाते, FD प्रमाणे पैसे पूर्णपणे लॉक राहत नाहीत.

Loansolution

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, असा करा ऑनलाईन अर्ज

एक वर्ष झालं की गुंतवणुकीच्या 40% रक्कम काढता येते, नंतर 2 वर्षे पूर्ण झाले की पूर्ण रक्कम उचलता येते.

खाते कसे उघडायचे?

महिला सन्मान बचत पत्र योजना साठी तुम्हाला पोस्ट ऑफिस बँकेत जाऊन खाते उघडून घ्यायचे आहे. जर लाडकी बहीण योजना साठी खाते आगोदर उघडले असेल, तर तुम्हाला फक्त बँकेत जाऊन महिला सन्मान बचत पत्र योजना खात्यावर Active करण्याची विनंती करायची आहे, सोबत जेवढी रक्कम गुंतवणुकीत टाकायची आहे, तेवढी खात्यात Deposit करून टाकायची आहे.online loan without cibil

अल्पवयीन जर मुलगी असेल तर मुलीच्या नावे तिचे पालक खाते काढू शकतात, कोणतीही यात अडचण येत नाही. उलट मुलीच्या लग्नासाठी/ शिक्षणासाठी एक ठोक रक्कम तुमच्याकडे जमा होते.

Loansolution

कम लागत में कमाएं चार गुना मुनाफा

मुलींचा आणि महिलांचा या योजनेत खुप मोठा फायदा आहे, त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या थोड गांभीर्याने याचा विचार करा. आणि योजना बंद पाडण्या आगोदर खाते उघडून योजनेत सामील व्हा, म्हणजे जरी योजना बंद झाली तरी तुम्हाला 7.5% दराने व्याज मिळत राहील.


Discover more from Loansolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Reply