one time investment plan पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक केल्यास व्हाल लखपती, जाणून घ्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

one time investment plan आजकाल अनेक लोक भविष्यासाठी काही ना काही गुंतवणूक करून ठेवत असतात. परंतु गुंतवणूक करताना त्यांना नेहमी सुरक्षिततेची हमी पाहिजे असते. त्याचबरोबर पैशाची सुरक्षितता आणि चांगला परतावा मिळण्यासाठी लोक नवनवीन योजना शोधत असतात. पोस्ट ऑफिस देखील अशाच योजना तुम्हाला देत असते. ज्यामध्ये तुमचे पैसे सुरक्षित राहतात. आणि तुम्हाला परतावा देखील चांगला मिळतो.

आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशाच एका योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. यामध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यास भविष्यात तुम्ही चांगले श्रीमंत होऊ शकता. तुम्ही पोस्ट ऑफिस आरडीमध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळू शकता.

one time investment plan

👉 योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा 👈

पोस्ट ऑफिस आरडी स्कीम

  • या योजनेमध्ये आतापर्यंत लाखो लोकांनी पैसे जमा केलेले आहेत. आणि त्याचा त्यांना चांगला परतावा देखील मिळालेला आहे. one time investment plan
  • या पोस्ट ऑफिस आरडी स्कीममध्ये तुम्ही पाच वर्षासाठी गुंतवणूक करू शकता.
  • या आरडीवर तुम्हाला 6.7 टक्के दराने वार्षिक व्याज मिळते. याआधी 5 वर्षाच्या आरडीवर तुम्हाला 6.50% दराने व्याज मिळत होते.
  • परंतु आता सरकार या पोस्ट ऑफिस योजनेमध्ये 20 बेसिस पॉईंट्सने वाढ केलेली आहे.
  • ही वाढ डिसेंबर 2023 च्या मध्यात करण्यात आलेली आहे.
one time investment plan

लोन घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, बँक देणार हे महत्त्वाचं डॉक्युमेंट; पाहा RBIच्या नव्या गाईडलाईन्स

  • या योजनेमध्ये (Post Office Scheme) तुम्हाला दर महिन्याला काही ठराविक रक्कम जमा करावी लागते.
  • आणि पाच वर्षांनी मॅच्युरिटी वर तुम्हाला एक रकमी रक्कम मिळते.
  • जर तुम्ही दर महिन्याला 4 हजार रुपयांची आरडी केली तर पाच वर्षांमध्ये तुम्ही एकूण 2,40,000 रुपयांची गुंतवणूक करायला आणि 6.7% व्याज दिला नुसार तुम्हाला योजनेच्या मॅच्युरिटीवर 2 लाख 85 हजार 463 रुपये मिळतील.

👉 वाचा सविस्तर माहिती 👈

one time investment plan

  • त्यातून 45 हजार 45463 रुपये फक्त व्याजातून मिळतील.
  • केंद्र सरकार सर्व लहान बचत योजनेचे नेहमी व्याजदर बदलत असते.
  • तुम्ही आवृत्ती ठेवीमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो.
  • आरडीवर मिळणाऱ्या व्याजावर टीडीएस कापला जातो. या व्याजावर 10 टक्के टीडीएस असतो.
  • एका महिन्यासाठी आरडी वरील व्याज 10 हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर टीडीएस कापला जातो.
one time investment plan

केवळ 6 मिनिटात मिळणार पेपरलेस कर्ज; नवी डिजिटल पेपरलेस कर्ज सुविधा


Discover more from Loansolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Reply