mp government loan scheme for ladies पोस्ट ऑफिस मार्फत भारतातील नागरिकांसाठी नवनवीन योजना चालवल्या जातात. त्यातल्या त्यात महिलांसाठी तर खूपच फायद्याच्या योजना भारतीय पोस्ट ऑफिस घेऊन येत असते. भारतातील पोस्ट ऑफिस मार्फत चालवल्या जाणाऱ्या सर्वच योजना या विश्वास ठेवण्यासारख्या असतात, यात कुठलीही फसवणूक होत नाही. बँकांपेक्षा जास्त लोकांचा कल हा गुंतवणुकीच्या दृष्टीने पोस्ट ऑफिस कडेच जास्त आहे. पोस्ट ऑफिस मध्ये अनेक लोक गुंतवणूक करतात आणि भविष्यात खूप चांगल्या प्रकारे परतावा घेत असतात.
mp government loan scheme for ladies
अशातच पोस्ट ऑफिस मार्फत खास करून महिलांसाठी एक अतिशय चांगल्या प्रकारची स्कीम चालवली जात आहे. या योजनेअंतर्गत महिला दोन वर्षातच मालामाल म्हणजे श्रीमंत होऊ शकतात ही एक अशी योजना आहे. ज्यात महिलांनी केलेल्या गुंतवणुकीवर त्यांना भविष्यात खूपच चांगला परतावा हा मिळत असतो. खास महिलांसाठी चालविण्यात येणारी आणि महिलांना श्रीमंत करणारी पोस्ट ऑफिस ची कोणती योजना आहे जाणून घा. mp government loan scheme
👉 योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना 2024
- ही एक बचत योजना असून ही योजना खास महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे.
- महिला या योजनेत सहभागी होऊन फक्त दोन वर्षात श्रीमंत होऊ शकता.
- महिला सन्मान बचत पत्र या योजनेची घोषणा भारतीय वित्तमंत्री निर्मला शीत रमण यांच्यामार्फत 2023-24 च्या बजेटमध्ये करण्यात आली होती. Mahila Samman Savings Certificate
- सरकार हे महिलांना स्वावलंबी आणि स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी नेहमीच नवनवीन योजना राबवत असते.
- महिला सन्मान बचत पत्र या योजनेचा उद्देश देखील महिलांना स्वावलंबी करण्याचाच आहे.
- पोस्ट ऑफिस ची महिला सन्मान बचत पत्र ही एक विश्वासाची योजना आहे.
- या योजनेत महिला स्वतःसाठी तसेच त्यांच्या अल्पवयीन मुलींसाठी सुद्धा गुंतवणूक करू शकतात.
- याशिवाय एक पती आपल्या पत्नीसाठी सुद्धा या योजनेत गुंतवणूक करून दोन वर्षानंतर चांगल्या प्रकारे परतावा घेऊ शकतात. mp government loan scheme for ladies
केवळ आधारकार्डवर मिळणार 50 हजारांचे कर्ज; जाणून घ्या
गुंतवणुकीचा कालावधी व व्याजदर mp government loan scheme for ladies
- या योजनेतील गुंतवणुकीचा कालावधी हा दोन वर्षाचा आहे.
- महिला सन्मान बचत पत्र या घेऊन यात महिला कमीत कमी 1000 हजार रुपये दोन वर्षासाठी गुंतवू शकतात आणि जास्तीत जास्त 2 लाख रुपये हे गुंतवू शकतात.
- केंद्र सरकार या योजनेअंतर्गत केलेल्या गुंतवणुकीवर 7.5% व्याज देते हे व्याज तीन महिन्यानंतर महिलांच्या खात्यावर जमा केले जाते.
- या योजनेला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर खातेदार 40% रक्कम काढू शकतात.
- ही योजना देशातील सर्व पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध आहे या योजनेत आयकर कायदा 80 C अंतर्गत कर लाभाचा लाभ सुद्धा दिला जातो, मात्र या योजनेत मिळणाऱ्या व्याजावर TAX भरावा लागतो.
👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈
लाभार्थी पात्रता
दहा वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुली सुद्धा या योजनेमध्ये खाते उघडू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता. जर एखाद्या महिलेने या योजनेत 2 लाख रुपये गुंतवले तर त्या महिलेला पहिल्या वर्षी 15000 रुपयांनी आणि दुसऱ्या वर्षी 16125 रुपये एवढा परतावा मिळतो.
म्हणजे दोन वर्षात तुम्हाला लाख रुपयांच्या गुंतवणुकींवर 31 हजार 125 रुपये व्याज हे मिळत असते. mp government loan scheme for ladies
ही योजना महिलांसाठी खूपच फायदेशीर योजना आहे या योजनेत गुंतवणूक केल्यामुळे महिलांना भविष्यात खूप चांगला परतावा मिळेल.
भविष्यात वेगवेगळ्या प्रकारची आर्थिक तरतूद सुद्धा करता येते तर अशा प्रकारे पोस्ट ऑफिस मार्फत अतिशय चांगल्या प्रकारची योजना ही महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे.
या योजनेमध्ये दोन वर्षांसाठी जर महिलांनी गुंतवणूक केली तर त्यांना दोन वर्षानंतर चांगल्या प्रकारे परतावा या योजनेअंतर्गत मिळेल.
दूध व्यवसायासाठी 0% व्याज वर जलद कर्ज योजना
Discover more from Loansolution
Subscribe to get the latest posts sent to your email.