micro loan app गेल्या काही काळात डिजिटल पेमेंट सुविधेचा वापर प्रचंड वाढला आहे. जो तो UPI पेमेंट ऍपच्या माध्यमातून जिथल्या तिथे कॅशलेस व्यवहार करू लागला आहे. घरातून बाहेर पडताना चुकून पाकीट विसरलात तर आता पूर्वीसारखी टेन्शन येत नाही. कारण फोनच्या माध्यमातून UPI ऍप्सवरून सहज व्यवहार करता येतात.
micro loan app
यांपैकी GPay हे सर्वाधिक वापरले जाणारे लोकप्रिय अँप आहे. जे कायम आपल्या युजर्ससाठी नवनवीन सुविधा घेऊन येत असतं. दरम्यान आताही Google Pay एक चांगली सुविधा घेऊन आले आहे, अनेकदा आपत्कालीन परिस्थितीत पैश्यांची जुळवाजुळव करणे फार कठीण जाते. अशावेळी कुणाकडे पैसे उसने मागण्यापेक्षा जितक्या पैशांची गरज आहे तितके लोन काढणे जास्त योग्य वाटते.
(Gpay App) पण आपत्कालीन परिस्थितीत लगेच लोन मिळेल, याची काही शाश्वती नसते. पण आता याची शाश्वती आहे. कारण Google Pay च्या माध्यमातून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत अचानक पैशांची गरज भासल्यास कर्जसुविधा दिली जाणार आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
👉 लोन अप्लाय करण्यासाठी येथे क्लिक करा 👈
Google Pay वरून किती कर्ज मिळणार?
Google Pay या लोकप्रिय UPI ऍपच्या माध्यमातून युजर्सला आता कर्ज घेणे शक्य आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत Gpay युजर्स १ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकणार आहेत. micro loan app
मात्र यासाठी काही नियमांचे आणि अटींचे पालन करावे लागणार आहे. इतकेच नव्हे तर, यासाठी काही कागदपत्रे देखील आवश्यक असणार आहेत. याबाबत जाणून घेऊया.
केवळ 6 मिनिटात मिळणार पेपरलेस कर्ज; नवी डिजिटल पेपरलेस कर्ज सुविधा
कर्ज कुणाला मिळणार? micro loan app
- Google Pay वरून कर्ज घेणारी व्यक्ती ही मूळ भारतीय असणे बंधनकारक आहे.
- GPay युजर भारतीय नसल्यास त्याला कर्ज मिळणार नाही.
- तसेच अर्जदार किमान १ वर्षाचा ग्राहक असणे आवश्यक आहे.
- (Gpay App) शिवाय त्या व्यक्तीचा बँक क्रेडिट स्कोअर उत्तम असावा आणि वयवर्ष २१ पेक्षा जास्त असावे.
- आणखी एक महत्वाचे म्हणजे, कर्ज घेण्यासाठी त्या व्यक्तीचे बँक खाते असणे देखील गरजेचे आहे.
👉 सविस्तर माहिती साठी क्लिक करा 👈
कोणती कागदपत्रे लागणार?
- रहिवासी प्रमाणपत्र
- पॅन कार्ड micro loan app
- पत्त्याचा पुरावा (Gpay App)
- ३ महिन्यांचे बँक स्टेटमेंट
- नोंदणीकृत मोबाईल क्रमांक
- पासपोर्ट साईज फोटो
लोन घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, बँक देणार हे महत्त्वाचं डॉक्युमेंट; पाहा RBIच्या नव्या गाईडलाईन्स
अर्ज कसा कराल? micro loan app
Google Pay वरून कर्ज घेण्यासाठी तुम्हाला एक अर्ज करावा लागेल, (Gpay App) तत्पूर्वी लक्षात घ्या की, तुम्हाला कर्ज हवे असेल तर तुमचा सिबिल स्कोअर चांगला असायला हवा.
असे असल्यास तुम्हाला वैयक्तिक स्वरूपात १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सहज उपलब्ध होईल. यासाठी अर्ज करताना खालील स्टेप्स फॉलो करा.
तुमच्या फोनवर गुगल ॲप्लिकेशन ओपन करा आणि मोबाईल नंबरवरून अर्जावर लॉगिन करा.
आवश्यक तितक्या रकमेची नोंद करा.
पुढे गुगलवर सर्व कर्ज अर्ज कंपन्या दिसतील.
इथे Start Pay Loan पर्याय निवड. micro loan app
आता तुमची वैयक्तिक माहिती प्रविष्ट करा.
(Gpay App) यानंतर सगळी कागदपत्रे जमा करा.
तुमची पात्रता निश्चित झाली की, त्वरित तुम्हाला कर्ज मिळेल.
Discover more from Loansolution
Subscribe to get the latest posts sent to your email.