mera ration 2024 रेशन कार्ड सबसिडी जमा झाली

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

mera ration रेशन कार्ड असेल तर शासनाकडून एप्रिल 2024 महिन्यापासूनची सबसिडी मिळाली असेल आणि मिळाली असेल तर आधार सोबत लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा देखील झाली असेल किंवा ती जमा होणार असेल पण हे कसे चेक करायचे की रेशन कार्डवर सबसिडीची किती रक्कम आली आहे.

तर फक्त दोनच मिनिटात घरबसल्या मोबाईलवर ऑनलाइन पद्धतीने चेक करू शकता तर चेक करण्यासाठी पैसे खात्यावर मिळण्यासाठी दोन प्रमुख अटी आहेत ज्या माहिती असायलाच पाहिजे.

mera ration

👉नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी क्लिक करा👈

पहिली अट

सबसिडीची रक्कम रेशन कार्डवर आली की नाही आणि ती किती आली हे बघण्यासाठी रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक असायला पाहिजे.
रेशन कार्डवर आधार वेरिफिकेशन किंवा आधार केवायसी झालेली असणे गरजेचे आहे. जर नसेल झालेले तर रेशन दुकानावर जाऊनच करता येणार आहेत.
mera ration तिथे रेशन कार्ड आणि ओरिजनल आधार कार्ड घेऊन जा आणि आधार केवायसी करून घ्या.
रेशन कार्ड सोबत मोबाईल नंबर देखील आधार कार्ड सोबत लिंक असला पाहिजे.
थोडक्यात रेशन कार्ड आधार सोबत आणि मोबाईल नंबरही आधार सोबत लिंक असायला पाहिजे.
असे असेल तरच ऑनलाईन सबसिडीची रक्कम बघता येते.
इतकच नाही तर रेशन कार्ड मध्ये काही बदल करायचे असतील तर ते देखील करता येतात.

हे ही पाहा : जानिए PhonePe से कैसे लें 5 लाख रुपये तक का पर्सनल लोन

दुसरी अट

mera ration सबसिडीची रक्कम सरकारने रेशन कार्डवर जमा केली आहे ती DBT मार्फत थेट बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे.
DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर साठी बँक अकाउंट आधार नंबर सोबत लिंक असणे गरजेचे आहे.
कारण DBT करताना सरकार बँकेत नाही तर आधार नंबर वर पैसे पाठवते.
ज्यामुळे आधार नंबर सोबत लिंक असलेल्या बँक अकाउंट वर पैसे जमा होतात जर आधार व बँक लिंक नसेल तर ते लगेचच करून घ्या आणि आधार सेविंग होण्यासाठी बँकेत आधार नंबर अपडेट करायला सांगा.

👉आपली सब्सिडि आली का पाहण्यासाठी क्लिक करा👈

मोबाईलवर अशी पाहा सब्सिडी

या दोन अटी पूर्ण होत असतील तर सबसिडीची रक्कम चेक करण्यासाठी मोबाईल मध्ये प्ले स्टोअर ओपन करा.
त्यात मेरा रेशन हे ॲप शोधा आणि इन्स्टॉल करा.
यापूर्वीचे मेरा रेशन ॲप आणि आता नवीन ॲप यामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे.
ॲप इंस्टॉल झाल्यानंतर ओपन करा. mera ration
जी परमिशन मागितली जाईल ती आलो करा.
पुढे भाषा निवडण्याचा ऑप्शनमध्ये मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती यासारख्या इतर भाषांपैकी भाषा निवडू शकता.
यानंतर ॲपवर रेशन कार्ड संदर्भात काय काय करता येऊ शकते ती माहिती समोर दाखवली जाईल.
ती वाचून घ्या आणि गेट स्टार्टेड ह्या बटनवर क्लिक करा.

हे ही पाहा : मोफत झेरॉक्स मशीन, असा भरा अर्ज

mera ration या ॲपवर लॉगिन फक्त आधार कार्ड नीच करता येणार आहे त्यामुळे आधार कार्ड रेशन कार्ड सोबत लिंक झालेले असणे किंवा मोबाईल नंबर आधार कार्ड सोबत लिंक असणे गरजेचे आहे.
जर आधार रेशन सोबत व्हेरिफाय नसेल किंवा लिंक नसेल अथवा केवायसी झालेली नसेल तर आधार नंबर आणि कॅप्चा कोड टाकल्यानंतर आधार नॉट व्हेरिफाइड चा मेसेज दाखवला जाईल आणि लॉगिन होणार नाही.

जर आधार रेशन आणि मोबाईल लिंक असतील तर बारा अंकी आधार नंबर टाईप करा त्याखाली दिलेला कॅप्चा कोड आहे तसा बॉक्समध्ये टाईप करा आणि लॉगिन विथ ओटीपी बटनवर क्लिक करा.
आधार सोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी बॉक्सेसमध्ये टाईप करून वेरिफाय बटनवर क्लिक करा.
अकाउंट पुन्हा ओटीपी ने लॉगिन करावे लागू नये म्हणून M-PIN तयार करण्यासाठी विचारले जाईल नसेल तयार करायचं तर नॉ बटन क्लिक करून पुढे जाऊ शकता.

सरकार उद्योग के लिए दे रही 10 लाख, शुरू हुए आवेदन, बस इन दस्तावेजों की होगी जरूरत

mera ration पुढे डिवाइसच्या लोकेशन ची परमिशन मागितली जाईल दिलेल्या आधार नंबर नुसार आधार कार्ड सोबत जे रेशन कार्ड लिंक असेल ते स्क्रीनवर दाखवले जाईल.
ज्यावर बारा अंकी फॅमिली आयडी असेल नाव असेल रेशन कार्डचा प्रकार आणि रेशन दुकानाचे नाव, पत्ता असेल.
सरकारने किती सबसिडी पाठवली हे जाणून घेण्यासाठी दिलेल्या मेनू पैकी बेनिफिट्स रिसीव्ह फ्रॉम गव्हर्मेंट सरकारकडून प्राप्त झालेले लाभ या मेन्यूवर क्लिक करा.
त्यानंतर सर्व माहिती समोर येईल.
तर अशाप्रकारे सबसिडीची किती रक्कम जमा झाली हे तुम्हाला चेक करता येते.
पण ही रक्कम बँक अकाउंट मध्ये येण्यासाठी आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असणे गरजेचे आहे.

हे ही पाहा : 1956 पासूनच्या जमिनी मिळणार मूळ मालकाला सरकारचा नवीन निर्णय जाहीर


Discover more from Loansolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Reply