Mahindra Thar price pune ‘थार’ चा नवा थाट! 5 दरवाज्यांची Mahindra Thar Roxx लाँच; किंमत किती?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahindra Thar price pune प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महिंद्रा अँड महिंद्राने स्वातंत्र्य दिनी नवीन ५ डोअरचे (5-door) आयकॉनिक ऑफ-रोड SUV मॉडेल थार रॉक्स (Mahindra Thar Roxx) लाँच केले आहे. 4×2 MX च्या पेट्रोल व्हेरिएंट्सची किंमत १२.९९ लाख आणि डिझेल व्हेरिएंट्सची किंमत १३.९९ लाख रुपयांपासून (सर्व किंमती, एक्स-शोरूम) सुरू होते.

Mahindra Thar price pune महिंद्राने लाँच केलेल्या थार रॉक्सला थार ५ डोअर असेही म्हटले जाते. यात अनेक खास फीचर्स देण्यात आले आहेत. भारतातील आघाडीची SUV उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने कोची येथे एका हाय-ऑक्टेन रॉक कॉन्सर्टमध्ये थार ROXX चे अनावरण केले.

Mahindra Thar price pune 'थार' चा नवा थाट! 5 दरवाज्यांची Mahindra Thar Roxx लाँच; किंमत किती?

400Km रेंज वाली इस इलेक्ट्रिक कार से उठा पर्दा, कम कीमत में लग्जरी और प्रीमियम फीचर मिलेंगे

Thar Roxx मध्ये काय आहे खास?

  • थार रॉक्समध्ये दोन मजबूत इंजिनांचा पर्याय
  • दोन्ही इंजिन एका सिक्स-स्पीड मॅन्युअल अथवा सिक्स-स्पीड ॲटोमॅटिक गिअरबॉक्ससह उपलब्ध.
  • सी-आकाराचे एलईडी डीआरएल. Mahindra Thar price pune
  • प्रोजेक्टर हेडलॅम्प, वर्तुळाकार फॉग लाइट्सची सुविधा.
  • कारच्या आतमध्ये नवीन १०.२५-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम.
  • वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto कनेक्टिव्हिटी.
Loansolution

फीकी पड़ जाएगी मारुति अर्टिगा, किआ ने लॉन्च की बिल्कुल नई 7-सीटर कार, इसमें नया इंजन और फीचर मिलेगा

नवीन महिंद्रा थार रॉक्स लक्झरी, परफॉर्मन्स आणि कटिंग एज टेक्नॉलॉजीसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा मेळ घालणाऱ्या सर्व-नवीन प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. ज्यात जागतिक दर्जाचे एनएचव्ही (नॉईज, व्हायब्रेशन आणि हार्शनेस) आणि रिफाइंड राइड गुणवत्ता पाहायला मिळते. नवीन महिंद्र थारमध्ये ३ डोअर मॉडेलच्या तुलनेत अतिशय खास फिचर्ससह शक्तिशाली इंजिन असल्याचे महिंद्रा अँड महिंद्राने म्हटले आहे.

शक्तिशाली इंजिन ऑपशन्स

पॉवरट्रेन ऑप्शनच्या बाबतीत, थार रॉक्समध्ये २.० लिटर, चार-सिलेंडर, mStallion टर्बो-पेट्रोल इंजिन आहे; जे 160bhp आणि 330Nm टॉर्क जनरेट करते. याशिवाय त्यात २.२-लिटर, चार-सिलेंडर, mHawk डिझेल इंजिनदेखील उपलब्ध आहे; जे 150bhp आणि 330Nm टॉर्क जनरेट करते. Mahindra Thar price pune चालकाला सिक्स-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सेसमधून पर्याय निवडता येते.

Loansolution

लाल परीची भन्नाट ऑफर, महाराष्ट्रात कुठेही फिरा फक्त 500 रुपयांत, असा घ्या योजनेचा लाभ

Mahindra Thar Roxx MX1 variant : डिझाइन कसे आहे?

2024 Mahindra Thar Roxx ला बाहेरून एक नवीन ग्रिल आहे. तसेच C-आकाराचे LED DRLs, प्रोजेक्टर हेडलॅम्प, वर्तुळाकार फॉग लाइट्स, ड्युअल-टोन अलॉय व्हील आणि रियर-डोअर-माउंटेड हँडल आहेत. मागील बाजूस, याला आयताकृती एलईडी टेललाइट्स आणि टेलगेट-माउंटेड स्पेअर व्हील पाहायला मिळतात.

Thar Roxx मधील इंटीरियर, काय आहेत फिचर्स?

नवीन Thar Roxx मध्ये आत पाऊल ठेवल्यावर तुम्हाला नवीन 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस ॲपल कारप्ले आणि Android Auto कनेक्टिव्हिटी, संपूर्ण डिजिटल कलर इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, हवेशीर फ्रंट सीट्स, पॅनोरॅमिक सनरूफ, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, मागील एसी व्हेंट्स आणि ड्युअल-टोन अपहोल्स्ट्री यांसारख्या अनेक फिचर्स त्यात दिसून येतील. Mahindra Thar price pune

Loansolution

महाराष्ट्रात मध्य रेल्वे मध्ये पर्मनंट भरती 2024

थार रॉक्सची ‘या’ कारशी स्पर्धा?

थार रॉक्सची स्पर्धा आता हुंडाई क्रेटा (Hyundai Creta), किया सेल्टोस, होंडा एलिव्हेट, एमजी एस्टोर, मारुती ग्रँड विटारा आणि टोयोटा हायराइडर यांच्याशी असेल. Mahindra Thar price pune


Discover more from Loansolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Reply