mahila loan 30000 किशोरी शक्ती योजनेसाठी अर्ज; लाभ आणि पात्रता जाणून घ्या 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

mahila loan 30000 किशोरी शक्ती योजना 2023 ही योजना नेमकी काय आहे गव्हर्नमेंट कडून काय मिळणार आहे किशोरी शक्ती योजना ही गव्हर्नमेंट सुरू केलेली आहे, 11 ते 18 वयोगटातील मुलींसाठी राज्य सरकारने योजना सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून शिक्षणापासून दुरावलेल्या मुलींना स्वतःची काळजी कशी घ्यायची शारीरिक बदलांना कसे सामोरे जावे प्रशिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे कसे राहायचे ते यासाठी राज्य सरकारने किशोरी शक्ती योजना सुरू केली आहे या योजनेचा लाभ कोणत्या मुलींना मिळणार, त्याचे काय निकष आहे, काय पात्रता आहे, संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

mahila loan

👉 आत्ताच घ्या योजनेचा लाभ 👈

किशोरवयीन मुलींना शारीरिक मानसिक आणि भावनिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत महाराष्ट्र किशोरी शक्ती योजना सुरू करण्यात आली आहे कारण स्त्रीचा शारीरिक मानसिक आणि भावनिक विकास किशोर अवस्थेतच होत असतो म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे, महाराष्ट्र किशोरी शक्ती योजनेच्या माध्यमातून 11 ते 18 वयोगटातील मुलींना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे, हे प्रशिक्षण ग्रामीण व शहरी भागातील अंगणवाडी केंद्रातून दिले जाणार आहे,

mahila loan

पोस्टाची धमाकेदार योजना; महिला दोन वर्षात श्रीमंत

योजनेचे उद्देश

  • या उपक्रमाद्वारे किशोरवयीन मुलींचे जीवन सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे. mahila loan 30000
  • मुलींना त्यांच्या सर्वात मोठ्या क्षमतेपर्यंत पोहोचवण्यासाठी संधी प्रदान करून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
  • गरीब परिस्थितीमुळे राज्यातील अनेक महिलांना मुलींना लहान वयातच शिक्षण सोडावे लागते.
  • याच वयात आई-वडील कामावर गेल्याने काही जनावर कुटुंबाची जबाबदारी सुद्धा येऊन पडलेली असते.
  • अशा शिक्षण प्रवाहातून बाहेर पडलेल्या 11 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलींना निरोगी राहावे प्रशिक्षणाद्वारे स्वतःच्या पायावर उभे राहावे त्यांच्या हक्काचे माहिती मिळावी आरोग्याचे प्रश्न कसे सोडवावेत यासाठी किशोरीशक्ती योजना सुरू करण्यात आली आहे.
  • किशोरवयीन मुलींचे पोषण आणि आरोग्य स्थिती सुधारणे त्यांना घरगुती आणि व्यवसायात प्रशिक्षण देऊन पैसे कमवण्यास सक्षम करणे, संवेदनशील करणे, त्यांना आरोग्य पोषण, कौटुंबिक कल्याण, गृह व्यवस्थापन, बालसंगोपन, वैयक्तिक आणि अतिपरिचित स्वच्छता,
  • यावर प्रशिक्षण देऊन बालविवाहाला प्रतिबंधन करणे किशोरवयीन मुलींना त्यांच्या निर्णयाक्षमतेची क्षमता वाढवण्यासाठी अनौपचारिक शिक्षण देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
  • यासाठी किशोरवयीन मुलींना जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे.
  • तिथे त्यांना आरोग्याची माहिती देऊन त्यांची तपासणी केली जाईल त्याची संपूर्ण नोंद अंगणवाडीमध्ये ठेवली जाईल त्यांसाठी अंगणवाडीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल.
  • या सगळ्या गोष्टींसाठी प्रत्येक वर्षाला सरकारकडून एक लाख रुपये खर्च करण्यात केला जाणार आहे.
mahila loan

👉 वाचा सविस्तर माहिती 👈

महत्वपूर्ण मुद्दे mahila loan 30000

  • किशोरी शक्ती योजनेअंतर्गत निवडलेल्या किशोरवयीन मुलींना आठवड्यातून एकदा लोहगोळ्या म्हणजे आयएफसी टॅबलेट दिल्या जातील.
  • या योजनेअंतर्गत निवड झालेल्या किशोरवयीन मुलींना सहा महिन्यातून एकदा जंतनाशक गोळ्या दिल्या जातात त्याबरोबर त्यांचे वजन नियमित करण्यात येते.
  • त्याबरोबर मुलींच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासले जाते त्याना अंगणवाडीच्या मदतीने हे प्रशिक्षण दिले जाते.
  • या योजनेअंतर्गत आरोग्य, पोषण, शिक्षण, वैयक्तिक, स्वच्छता, पर्यावरण स्वच्छता, सामुदायिक पोषण, मासिक पाळी, विज्ञान, स्वच्छता, गैरसमज, पूर्वीची गर्भधारणा, शरीरशास्त्र, गर्भनिरोधक, बालविवाहाचे प्रमाण आणि लैंगिक अत्याचार अशावेळी कुणाची मदत घ्यावी याविषयी माहिती दिली जाते.
  • यामध्ये एड्स नियंत्रण आणि प्रतिबंध,
  • महिलांचे कायदे आणि हक्क,
  • विवाह कायदा आणि त्याची माहिती,
  • आणि या सगळ्या गोष्टींसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे,
  • यासाठी अंगणवाडीमध्ये पुस्तके आणि पत्रके यांचा वापर करण्यात येणार आहे.
  • किशोरवयीन मुलींना स्वावलंबी बनवून स्वतःच्या पायावरती उभे राहण्यासाठी या योजनेत मेहंदी काढणे, टिकाऊ वस्तु पासून कला निर्माण करणे, सेंद्रिय शेती, गांडूळ खत प्रशिक्षण, अकाउंटिंग करणे, केक बनवणे, गृहपयोगी उपकरणे दुरुस्ती, इत्यादींचे प्रशिक्षण या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे.
  • हिरव्या पालेभाज्या खाण्याचे महत्त्व या योजनेअंतर्गत सांगण्यात येणार आहे.
  • ज्या मुलींना आपले शालेय शिक्षण सोडावे लागले आहे त्यांना अंगणवाडीच्या मदतीने शिक्षणाचे महत्त्व समजून सांगून त्यांना पुन्हा शिक्षण प्रवाहामध्ये आणण्यासाठी मदत केली जाणार आहे.
  • या योजना अंत पूरक पोषण आहार दिला जाणार आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक किशोरवयीन मुलीसाठी किशोरी कार्ड तयार केले जाते.
  • जेणेकरून त्यांना या योजनेअंतर्गत सरकारकडून देण्यात येणाऱ्या सर्व सुविधांचा लाभ घेता येईल.
mahila loan

कर्ज हवे आहे? बँकेत जाण्याची गरजच नाही,

ही योजना कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे ?

शासनाने ही योजना अहमदनगर, अकोला, औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर, भंडारा, चंद्रपूर, धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नंदुरबार, उस्मानाबाद, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, येथे सुरू केलेली आहे. mahila loan 30000

या जिल्ह्यातील मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतील ही योजना महिला व बालविकास विभागाच्या देखरेख एखादी अंगणवाडी केंद्रातून चालवली जात आहे.
लाभार्थी किशोरवयीन मुलींच्या आरोग्याची तपासणी दर तीन महिन्यांनी अंगणवाडी केंद्रामध्ये केली जाणार आहे.
त्यासाठी त्यांची आरोग्य पत्रिका बनवली जाईल त्यांची उंची वजन शरीराचे वस्तुमान इत्यादींची नोंद या कार्डमध्ये ठेवले जाणार आहे.

ही योजना 11 ते 18 वयोगटातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील शाळा किंवा महाविद्यालयातून बाहेर पडलेल्या मुलींना सक्षम करेल आणि त्यांना शिक्षण आरोग्य स्वच्छता आणि दैनंदिन जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम करेल.
महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमधून वीस किशोरवयीन मुलींची निवड करून त्यांना महाराष्ट्र किशोरी शक्ती योजनेच्या माध्यमातून विभागीय पर्यवेक्षण ए एन एम आणि अंगणवाडी सेविकांकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे.

mahila loan

👉 अप्लाय करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

शारीरिक विकास होण्यासाठी mahila loan 30000

  • या योजनेअंतर्गत मुलींचा शारीरिक विकास होण्यासाठी एक वर्षातील 300 दिवस 600 कॅलरीज 18 ते 20 ग्राम प्रथिने आणि इतर पोषक तत्वे दिली जातील.
  • या योजनेअंतर्गत निवडक किशोरवयीन मुलींना औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण दिले जाणार आहे.
  • पोगंडावस्थेतील मुलींना घरगुती व्यवस्थापन उत्तम स्वयंपाक आणि खाण्याच्या सवयी वैयक्तिक स्वच्छता आणि मासिक पाळीची काळजी याबाबतही प्रशिक्षण दिले जाणार आहे.
  • महाराष्ट्र किशोरी शक्ती योजना किशोरवयीन मुलींना आत्मसन्मान आत्मज्ञान आत्मविश्वास आत्मनिर्मिती क्षमता विकसित करण्यासाठी मानसिक पद्धती शिकवणार आहे.
  • 16 ते 18 वर्षे वयोगटातील पात्र शाळा सोडणाऱ्या मुलींना स्वयंरोजगार आणि व्यवसायासाठी सुद्धा तयार केले जाणार आहे.
लागणारी आवश्यक कागदपत्रे
  • रेशन कार्ड,
  • महाराष्ट्र राज्याचा रहिवासी दाखला,
  • मुलीचे आधार कार्ड,
  • मुलीच्या जन्माचा दाखला,
  • दारिद्र रेषेखालील कार्ड,
  • शाळेचा दाखला,
  • शालेय शिक्षण मार्कशीट,
  • जातीचे प्रमाणपत्र,
  • विज बिल, mahila loan 30000
  • पासपोर्ट आकाराचा फोटो,
  • ही अगदी साधारण डॉक्युमेंट्स आहे ही असणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासा: डॉ. पंजाबराव देशमुख पीक कर्ज सवलत योजना

अर्ज कोठे करावा ? mahila loan 30000
  • या योजनेचा अर्ज करण्यासाठी संबंधित केंद्राच्या अंगणवाडी कर्मचारी का घरोघरी जाऊन सर्वेक्षण करतील आणि या योजनेअंतर्गत सर्वेक्षणामध्ये निवड झालेल्या मुलींची लिस्ट बालविकास विभागाकडे पाठवण्यात येईल.
  • विभागाने निवडलेल्या किशोरवयीन मुलींची तपासणी केली जाईल.
  • ज्या मुलींना विभागाकडून योजनेअंतर्गत पात्र ठरविण्यात येईल त्या मुलींची या योजनेमध्ये नोंदणी करण्यात येईल.
  • नोंदणी केलेल्या किशोरवयीन मुलींना किशोरी कार्ड सुद्धा दिले जाणार आहे.
  • ज्याद्वारे तिला योजनेअंतर्गत मिळणारे संपूर्ण लाभ मिळू शकेल.

Discover more from Loansolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Reply