maharashtra monsoon update 2024 राज्यभरात शनिवारपासून ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

maharashtra monsoon update राज्यातील काही भागात सध्या पावसाच्या जोरदार सरी पडताय पण बहुतांश भागात पावसाची विश्रांती दिसते आहे. तरी ऊन सावल्यांचा खेळ मात्र सुरूच आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवसांमध्ये राज्याच्या अनेक भागात पाऊस सुरू होईल असा अंदाज दिलाय.

सध्या गुजरात मधील सौराष्ट्र आणि कल्च भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले तर मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सौराष्ट्र आणि कच्छ पासून उदयपूर, शिवपुरी, सिद्धी, अंबिकापुर पूर्वी ते आग्नेय भागात बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे.

maharashtra monsoon update

👉आताच पाहा आपल्या भागात किती होणार पाऊस👈

दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनाऱ्या पट्टीपर्यंत किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा आहे.
राजाच्या अनेक भागात सध्या पावसाची उघडीत दिसते.

दोन दिवसात राज्यात पावसाला पुन्हा सुरुवात होण्याची चिन्हे आहेत. maharashtra monsoon update
हवामान विभागाने उद्यापासून राज्यात काही भागात पाऊस वाढेल असा अंदाज दिलाय तर विदर्भातील सर्व जिल्हे तसेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे, नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो दिलाय.

हे ही पाहा : केंद्र सरकारकडून रेशन कार्डच्या नियमात मोठे बदल

शनिवारी विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय.

मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. maharashtra monsoon update
मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही काही ठिकाणी पावसाचा जर वाढेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय.

पशुपालन के लिए लाखों का मिल रहा है अनुदान, ऐसे करें आवेदन

रविवारी आणि सोमवारी राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.
रविवारी विदर्भ मराठवाड्यातील काही भागात आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय. maharashtra monsoon update

सोमवारी राज्यभरात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

हे ही पाहा : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा विस्तार


Discover more from Loansolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Reply