loan to buy agricultural land जमीन खरेदी करण्यासाठी सरकारकडून 100 टक्के अनुदान दिले जाते आणि ती योजना म्हणजेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना. या योजनेअंतर्गत 8 लाख रुपये अनुदान आहे.
loan to buy agricultural land
land record information 23 मार्च 2021 रोजी महत्त्वाचा असा शास्त्र निर्णय घेण्यात आला. या शासन निर्णयामध्ये 12 कोटी 50 लाख रुपये इतका निधी खर्च करण्यासाठी मान्यता देण्यात आली.
👉जमीन खरेदी करताना ही कागदपत्रे नक्की तपासा👈
पात्रता
- अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन कुटुंबांना जमीन खरेदीसाठी दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना ही राबविण्यात येते. loan to buy agricultural land
- योजना राबवत असताना जीरायती चार एकर जमातीसाठी 20 लाख रुपये अनुदान आहे.
- दोन एकर बागायती जमिनीसाठी 16 लाख रुपये अनुदान हे राज्य सरकार देण्यात येते.
- यामध्ये दारिद्र्य रेषेखालील भूमी अनुसूचित जाती तथा नौ बौद्ध घटकांमधील विधवा महिला जर असतील तर त्यांना अगोदर प्राधान्य देण्यात येणार आहे.
- ही योजना 100% अनुदानाची करण्यात आली आहे
हे ही पाहा : सिबिल डिफॉल्टर हैं तो घबराएं नहीं, ऐसे ठीक करें क्रेडिट स्कोर और फिर से कर सकते है लोन के अप्लाई
अटी व शर्ती
- योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्याचे किमान वय 18 व कमाल वय 60 वर्षे असणे गरजेचे आहे.
- लाभार्थी हा भूमीहीन दारिद्र्यरेषेखालील शेतमजूर असावा दारिद्र रेषेखालील असावा.
- परिक्तत्व विधवा स्त्री यांना योजनेतील लाभासाठी प्राधान्य देण्यात येते.
- महसूल व वन विभागाचे ज्याना गायरान व सिलिंगच्या जमिनीचे वाटप केले आहे त्या कुटुंबांना योजनेचा लाभ देण्यात येणार नाही. loan to buy agricultural land
- यापूर्वी लाभ दिलेल्या संबंधित कुटुंबाला कोणत्याही कारणास्तव जमीन अन्य कोणत्याही व्यक्तीला हस्ताक्षरित करता येणार नाही. तसेच विकता येणार नाही.
- या कुटुंबाला देण्यात येणाऱ्या कर्ज हे बिनव्याजी दहा वर्ष मुदतीसाठी असणार आहे.
- कर्जफेडीची सुरुवात कर्ज मुजरीनंतर दोन वर्षानंतर सुरू होणार आहे.
- कुटुंबाने विविध मुदतीत कर्जाची परतफेड करणे आवश्यक आहे.
- संबंधित लाभधारकाने जमीन स्वतः असणे आवश्यक असून तसा करारनामा देणे बंधनकारक आहे.
- जमीन खरेदी करताना प्रति एकरी तीन लाख रुपये एवढा कमाल मर्यादा पर्यंत चर्चेद्वारे खरेदी करण्याची मुभा राज्यस्तरीय समिती देण्यात आलेली आहे. loan to buy agricultural land
- सन दोन हजार सतरा अठरा मध्ये अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकातील भूमिहीन शेतमजुरांना जमीन उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्टाने 18 नोव्हेंबर 2017 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.
आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट साईज फोटो
- अर्जदाराने अनुसूचित जाती या प्रवर्गातील असल्याबाबत जातीचे उपविभागीय अधिकारी यांना दिलेले विहित प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- रेशन कार्ड झेरॉक्स
- आधार कार्ड झेरॉक्स
- निवडणूक कार्ड प्रत
- भूमीन शेतमजूर असल्याबाबत तहसीलदार यांनी निर्गमित केलेला दाखला.
- मागील वर्षाचा वार्षिक उत्पन्नाचा तहसीलदार यांचा दाखला.
- वय साठ वर्षाखाली असल्याचा वयाचा दाखला किंवा पुरावा.
- लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील असल्याचा विविध प्रमाणपत्र.
- शेत जमीन पसंती बाबत लाभार्थ्यांचा शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर वरील प्रतिज्ञापत्र. loan to buy agricultural land
हे ही पाहा :या शेतकऱ्यांना मिळणार पंतप्रधान कुसुम योजनेचा लाभ?
अर्ज कसा करायचा
- योजनेच्या लाभासाठी अर्ज विहित नमुन्यात संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात सादर करावा.
- विहित नमुना अर्ज डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
- जमीन विकण्यासाठी इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांना सादर करायचा हा प्रस्ताव अर्ज आहे.
- हा प्रस्ताव आणि अर्ज संपूर्ण नाव, पत्ता, असेल शेतीविकण्याचे कारण, अर्जदाराकडे एकूण शेतीचे वर्णन सातबारा नुसार, जर तलाठी यांनी प्रमाणीत केलेला एकूण सगळी माहिती द्या. loan to buy agricultural land
- गाव नकाशा
- मुद्रा क्रमांक 11 व 12 प्रमाणे शपथपत्र स्वाक्षरी करून
- दोन व्यक्तीचे ना हरकत प्रमाणपत्र
- तलाठी प्रमाणपत्र
- विक्री प्रस्तावातील जमिनी बाबतचा सर्च रिपोर्ट
- जमीन विकण्यास इच्छुक असतील त्यांचे प्रतिज्ञापत्र
- हे सर्व अर्जा सोबत द्या. yojana
अर्ज डाउनलोड करा
Discover more from Loansolution
Subscribe to get the latest posts sent to your email.