Loan to buy agricultural land सध्या खरीप हंगाम सुरू आहे. शेतकरी खते, बी-बियाण्यांसह मोटार, वीज कनेक्शन, सिंचन विहीर, विहीर पुनर्भरण, सोलार पंप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन यासह अनेक बाबींवर खर्च करून पिकांसाठी नियोजन करीत असतो. यासाठी शेतकऱ्यांना बराच खर्च येतो.
Loan to buy agricultural land
हा खर्च शेतकऱ्यांच्या खिशाला परवडणारा नसतो. शासन या कामासाठी अडीच लाख रुपयांपर्यंत अनुदान देते. त्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
पशुपालन के लिए ले सकते हैं 12 लाख तक का लोन, कागजात और अप्लाई करने की ये रही पूरी जानकारी
Loan to buy agricultural land अनेक शेतकरी वेळप्रसंगी पोटाला चिमटा देऊन शेतीत खर्च करतो, तर काही शेतकरी पैसे नसल्याने सावकाराकडून व्याजाने पैसे घेऊन शेतीकामे करीत असतात. दरम्यान, ते कर्जबाराजीदेखील होतात. मात्र, यापुढे शेतकऱ्यांना खिशातून पैसे न खर्च करता किंवा सावकाराकडे हात न पसरता त्यांना शेतीमधील विविध कामांसाठी अडीच लाखांचे अनुदान दिले जाणार आहे.
अडीच लाख रुपयांच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा
महाडीबीटी पोर्टलवर करा अर्ज
शेतकऱ्यांना अडीच लाख रुपयांच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी ‘आपले सरकार’ या पोर्टलवर जाऊन शेतीचा सातबारा, आधार कार्ड, बँक खाते क्रमांक देऊन नोंदणी करायची आहे.
असे आहे अनुदान?
सिंचन विहिरीसाठी अडीच लाख : विहीर दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना शेतात विहीर खोदण्यासाठी अडीच लाख रुपये अनुदान दिले जात आहे. ही शेतकऱ्यांसाठी जमेची बाजू आहे. Loan to buy agricultural land
अब लाइफटाइम बिल्कुल फ्री मिलेगी 300 यूनिट बिजली, आप भी उठा सकते हैं स्कीम का लाभ
विहीर दुरुस्तीसाठी ५० हजार : पावसाळ्यात नदीकाठावरील विहिरीत गाळ साचतो, तसेच पडझड होते. अशा विहिरींची दुरुस्तीसाठी शासन ५० हजार रुपये अनुदान देते.
इलेक्ट्रिक कनेक्शनसाठी १० हजार : महावितरण कंपनीकडून शेतीसाठी वीज कनेक्शन घेण्यासाठी शासनाकडून दहा हजार रुपये अनुदान दिले जाते. पिकांप्रमाणेच सोलार पंपासाठी शासनाकडून १० हजार रुपये अनुदान दिले जात आहे.
ठिबक सिंचनसाठी ५० हजार : पाणीपातळीत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर घट होत आहे. ठिबक सिंचनासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान दिले जाते.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मोठा बदल, आता ‘या’ महीलांनाही मिळणार लाभ
तुषार सिंचनसाठी २५ हजार : तुषार सिंचनामुळे पिकांसाठी पाणी कमी लागते. त्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना २५ हजार रुपये अनुदान देण्यात येते.
“शेतकऱ्यांनी शेतीकामे करताना अनुदान मिळण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा. शेतीचा सातबारा, आधार कार्ड, बँक खाते क्रमांक देऊन नोंदणी करायची आहे.”
Discover more from Loansolution
Subscribe to get the latest posts sent to your email.