loan app without cibil 1 मिनिटात 3 लाख लोन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

loan app without cibil अनेक वेळा असे होते की अर्जंट मध्ये पैशाची आवश्यकता असते आणि अशा वेळेस जर का पैसे नसतील की स्टंट लोन कुठूनही मिळत नाही. मात्र आता तुमच्यासाठी एक ॲप्लिकेशन असं जबरदस्त इन्स्टंट मध्ये लोन मिळवून देण्यास मदत करेल. आपलिकेशनचे नाव आहे येलो एप्लीकेशन आणि हे ॲप्लिकेशन फक्त इन्स्टंट लोणच देत नाही

आपलिकेशन मध्ये कशा पद्धतीने लोन घेऊ शकता किंवा इतर वेगवेगळ्या गोष्टी याच्यामध्ये काय काय मिळतात.

loan app without cibil

👉Yelo Application डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा👈

लोन कसे घ्यायचे

  • त्यासाठी सर्वात अगोदर ॲप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याची लिंक खाली दिलेली आहे किंवा प्ले स्टोअर मधून देखील डाऊनलोड करू शकता.
  • प्ले स्टोअर वर येलो सर्च केल्यानंतर एप्लीकेशन मिळेल.
  • डाऊनलोड केल्यानंतर काही पर्सनल डिटेल टाका.
  • त्यामधे पॅन कार्ड नंबर, नाव अजून बसीचशी माहिती द्यावी लागेल.
  • ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर त्यामधे एक पर्याय निवडा.
  • ह्यात खूपसारे पर्याय उपलब्ध करून दिलेले आहे.
  • सर्वात आगोदर क्रेडिट स्कोर जाणून घ्यावा लागेल.
  • क्रेडिट स्कोर चांगला असेल तर लवकर लोन दिल्या जातात.
  • जर क्रेडिट स्कोर चांगला नसेल तर यांनी अगोदरच लोन चांगल्या पद्धतीने पे केलेला नाही आणि त्यामुळे लोन मिळत नाही. loan app without cibil
yelo loan app download

हे ही पाहा : इस बैंकोसे मिलेगा सबसे सस्ता 1 लाख रुपए का लोन

  • loan app without cibil बाहेर क्रेडिट स्कोर जाणून घेण्यासाठी पैसे द्यावे लागतात.
  • मात्र येलो मध्ये क्रेडिट स्कोर मोफत मध्ये जाणून घेतल्या जातो.
  • क्रेडिट स्कोर जाणून घेतल्यानंतर इन्स्टंट लोण टॅब त्यावर वर क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर विचारण्यात येईल किती लोन पाहिजे त्यात लोण अमाऊंट टाका आणि सर्च करा.
  • त्यानंतर कोण कोणत्या ठिकाणाहून लोन मिळू शकत ते दिसेल.
  • त्यातून एक पर्याय निवडून जो तुम्हाला ट्रस्टेड वाटेल त्यावर क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर लोणसाठी काय काय रिक्वायर्ड आहे किती टक्के व्याजदर मिळतील हे सर्व दिलेली आहे.
  • त्यानंतर या गोष्टी जाणून घेतल्यानंतर यासाठी डायरेक्टली अप्लाय करू शकता.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन डाऊनलोड करू शकता आणि तिथून या लोनसाठी इन्स्टंटली अप्लाय करू शकता.
RBI 2000 Rupee Note Update

👉आताच करा ॲप्लिकेशन डाउनलोड👈

  • दुसरे ऑप्शन आहे फायनान्स यामध्ये पर्सनल लोन सारखे वेगवेगळे ऑप्शन दिसेल.
  • यामधे फास्टट्रॅक करू शकता.
  • किंवा विदाऊट क्रेडिट कार्ड काही प्रॉडक्ट घ्याचे असतील तर zestmoney ऑप्शन देण्यात आलेला आहे.
  • Zestmoney मध्ये विदाऊट क्रेडिट कार्ड लोण असेल तरयावरून करू शकता.
  • इन्शुरन्स, क्रेडिट कार्ड, फिक्स डिपॉझिट सारखे वेगवेगळे ऑप्शन यामधे आहे.
  • त्यानंतर महत्त्वाचा आणि जबरदस्त ऑप्शन यामध्ये आहे ते म्हणजे लोन कॅल्क्युलेटर जर काही लोन घेतलेला असेल तर त्याची सर्व डिटेल म्हणजे लोण रकमेनुसार त्याची परत फेड कश्या पद्धतीने करता येईल त्याबद्दलची सर्व माहिती सगितल्या जाते.
  • हे आपलिकेशन तुमची मदत करू शकते जर लोन घ्यायचा असेल लोन कॅल्क्युलेट करायचा असेल क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करायचं असेल किंवा क्रेडिट स्कोर चेक करायचा असेल तर अतिशय महत्त्वाचे एप्लीकेशन आहे.
  • जर इन्स्टंट लोनसाठी अप्लाय करणार असाल तर हे ॲप्लिकेशन नक्की वापरून पहा. loan app without cibil

हे ही पाहा : Google Pay ऐप पर मिलेगा 15000 रुपये तक का लोन, जानिए कैसे करें अप्लाई


Discover more from Loansolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Reply