ladli beti scheme मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केलेल्या महिला लाभार्थ्यांना आपल्या बँक खात्याला आधार लिंक करण्याचे आव्हान महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. या संदर्भातील अपडेट माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
ladli beti scheme
राज्यातील 21 ते 65 वयोगटातील विवाहित, अविवाहित, घटस्फोटीत, परितथ्य, निराधार अशा विविध प्रवर्गातील महिला लाभार्थ्यांसाठी दरमहा पंधराशे रुपये मानधन देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. 2 कोटी पेक्षा जास्त महिला लाभार्थ्यांच्या माध्यमातून या अंतर्गत अर्ज करण्यात आले आहे. 1 कोटी 40 लाखापेक्षा जास्त अर्जाची छाननी करून ते अर्ज मंजूर करण्यात आले आहे. यापैकी 80 लाखापेक्षा जास्त अर्जदार पात्र झालेल्या महिलांच्या खात्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचे 3 हजार रुपयेचे वितरण करण्यात आले आहे.
👉लाडकी बहीण योजना आता तक्रार दाखल करू शकता👈
पात्र असूनही खात्यात अनुदान जमा नाही
ladli beti scheme 31 जुलै पर्यंत पात्र झालेल्या अर्ज आणि त्या अर्जाला पहिल्या दुसऱ्या वितरण करण्याची प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून 14 ऑगस्ट पासून सुरू केली आहे.
यानंतर जे ऑगस्टमध्ये पात्र झालेल्या महिलांना देखील मंजुरी देऊन त्यांचे हत्याचा वितरण करण्याची प्रक्रिया देखील सध्या सुरू आहे.
अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच महिला लाभार्थ्यांचे अर्ज हे जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये पात्र होऊन देखील त्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अद्याप देखील पहिल्या व दुसऱ्या हप्त्याचे वितरण करण्यात आले नाही.
त्यामुळे बऱ्याच महिला लाभार्थ्यांच्या माध्यमातून 3000 रुपये मिळाले नाहीत, अर्ज मंजूर झाल्यानंतर देखील खात्यात पैसे आले नाहीत अशा प्रकारच्या तक्रारी करण्यात येत आहेत. ladli beti scheme
हे ही पाहा : महिला बचत गटांना शेळी गट वाटप
बँक खात्याशी आधार लिंक असणे गरजेचे
बऱ्याच पात्र झालेल्या महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्याला आधार लिंक नसणार जर नवीन अर्ज करत असाल तर त्यावेळेस ऑप्शन विचारले जाते की बँक खात्याला आधार लिंक आहे का कारण ही योजना राबवली जात असताना हप्त्याचे वितरण केले जात असताना डीबीटीच्या माध्यमातून अनुदानाचा वितरण केले जात आहे.
त्याच्यामुळे आधार संलग्न बँक खात्यामध्येच या योजनेच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदान मानधन वितरित केले जात आहे.
बऱ्याच महिला लाभार्थ्यांच्या माध्यमातून जुनी खाते दिलेली आहे तर त्यामध्ये नावांमध्ये तफावत असणे किंवा इतर काही कारणामुळे आधार लिंक झालेले नसणे किंवा आधार लिंक नसणे अशा प्रकारच्या विविध समस्या समोर येत आहेत.
👉क्लिक करा आणि मिळवा दरमहा 1500 रुपये👈
अशी करा आपली KYC
ladli beti scheme ऑनलाईन पद्धतीने बँक खात्याला आधार लिंक आहे का हे चेक करू शकता.
आपल्या कोणत्या बँक खात्याला आधार लिंक आहे हे चेक करू शकता.
त्या पद्धतीने आधारला बँक खातर लिंक आहे का?
बँक खात्याला आधार लिंक आहे का हे चेक करा.
जर नसेल तर तात्काळ बँकेमध्ये भेटून बँक खात्याला आधार लिंक करून घ्या.
जेणेकरून डीबीटीच्या माध्यमातून येणारा हप्त्याचे वितरण केले जाईल.
बऱ्याच महिला लाभार्थ्यांचे जुलैमधील अर्ज मंजूर झाले आहे आणि अशा जवळजवळ 20 लाखापेक्षा जास्त महिला लाभार्थ्यांच्या फक्त बँक खात्याला आधार लिंक नसल्यामुळे खात्यामध्ये पहिल्या दुसऱ्या हप्त्याचे वितरण करण्यामध्ये समस्या निर्माण होत आहेत.
हे ही पाहा : सिर्फ 10 मिनट में कैनरा बैंक दे रहा 25 हजार से 10 लाख तक का पर्सनल लोन, ऐसे करे ऑनलाइन अप्लाई
ladli beti scheme अजूनही वेळ गेलेले नाही अद्याप देखील उशीर झालेला नाही जर बँक खात्याला आधार लिंक नसेल तर ते करून घ्या.
जेणेकरून जेव्हा कधी यामध्ये बँक खात्याला आधार लिंक होईल त्यावेळेस खात्यामध्ये पैसे वितरित केले जातील.
नवीन अर्ज करत असाल तर ज्या बँकेचे खात आहे त्या बँकेमध्ये भेटून आधार कार्डची कॉपी सबमिट करून बँक खात्याला आधार लिंक करू शकता.
इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून खाता खोलून आधार संलग्न बँक खाते ओपन करू शकता.
हे ही पाहा : सर्व पात्र महिलांना मिळणार लाभ
Discover more from Loansolution
Subscribe to get the latest posts sent to your email.