ladli behna yojana online apply राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिला लाभार्थ्यांकरता राबवली जाणारी महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेच्या अंतर्गत जुलै नंतर अर्ज केलेल्या आणि पात्र झालेल्या महिला लाभार्थ्यांना देखील त्यांच्या खात्यामध्ये 3000 रुपयांचे रक्कम जमा केली जाणार आहे.
ladli behna yojana online apply
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करत असताना 31 जुलै पर्यंत ही योजना राबवण्याचा प्लॅन करून 15 ऑगस्ट 2024 पासून या योजनेच्या हप्त्याचा वितरण करण्याचा शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आले होते. आणि त्या अनुषंगाने योजनेची अंमलबजावणी राज्यामध्ये केली जात होती. पुढे यामध्ये काही बदल करण्यात आले अर्जाची शेवटची तारीख 31 ऑगस्ट करण्यात आली. आता 31 ऑगस्ट ची तारीख काढून यामध्ये निरंतर अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजना आता तक्रार दाखल करू शकता Ladki Bahin Yojna Helpline number
लाखो महिला लाभापासून वंचित
ladli behna yojana online apply योजनेचा 14 ऑगस्ट 2024 पासून पहिल्या व दुसऱ्या हफ्ताचे वितरण सुरू करण्यात आले आहे.
ज्यामध्ये 80 लाखापेक्षा जास्त महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचे तीन हजार रुपये जमा करण्यात आले आहे.
परंतु अद्याप देखील हजारो लाखो महिला असे आहे की ज्यांनी अर्ज केलेले आहेत अर्ज पात्र देखील झालेले आहेत परंतु त्यांच्या खात्यामध्ये अध्यात देखील हप्त्याची रक्कम आलेली नाही.
यामुळे महिला वर्गामध्ये काही प्रमाणात रोष देखील दिसून येत आहे मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत आहे.
हे ही पाहा : सूर्य घर योजना 2024
योजनेसाठी 2 कोटी 6 लाखापेक्षा जास्त अर्ज
महिला बालविकास मंत्री यांच्या माध्यमातून काही माहिती देण्यात आली आहे.
ज्यामध्ये योजनेच्या अंतर्गत राज्यामध्ये आतापर्यंत 2 कोटी 6 लाखापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहे.
एकंदरीत 31 जुलै पर्यंत आणि त्याच्यानंतर जे अर्ज आले आहे अशा अर्जाची संख्या 2 कोटी 6 लाखापेक्षा जास्त आहे.
ज्यापैकी 1 कोटी 47 लाख अर्ज मंजूर करण्यात आले असून त्यापैकी जवळजवळ 80 लाख महिला लाभार्थ्यांना पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे.
ये बैंक दे रहा बिना गारंटी वाला 10 लाख तक का लोन, जानें पूरा प्रोसेस
42 लाख अर्ज पडताळणी स्वरूपामध्ये
ladli behna yojana online apply जे अर्ज 31 जुलै नंतर करण्यात आले आहेत किंवा ज्या अर्ज या पूर्वी करण्यात आले होते.
परंतु 31 जुलै नंतर मंजूर झाले आहे असे एकत्रितपणे अर्जाला जिल्हा स्तरावर प्रशासकीय मान्यता दिली जात आहे.
प्रशासकी मान्यता मिळाल्यानंतर हा डेटा शासनाकडे पाठवला जात आहे.
हा डाटा शासनाकडे प्राप्त झाल्यानंतर त्या पात्र झालेल्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये देखील पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचे वितरण केले जात आहे.
जवळजवळ 42 लाख अर्ज हे पडताळणीच्या स्वरूपामध्ये आहे.
त्यांची पडताळणी सध्या सुरू आहे ते अर्ज मंजूर झाल्यानंतर त्या अर्जाला पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे.
हे ही पाहा : मोदी सरकारचा मोठा निर्णय! कोणाला होणार फायदा?
ह्यांना मिळणार 4500 रुपये
या व्यतिरिक्त जे अर्ज ऑगस्ट महिन्यामध्ये केले जातील किंवा पुढे केले जातील ते अर्ज पात्र झाल्यानंतर योजनेचा हप्ता वितरणाचा कार्यकाल प्रत्येक महिन्याचा पंधरा तारखेपर्यंत असा ठरवण्यात आलेल्या त्याच्यामुळे साधारणपणे 15 सप्टेंबर पर्यंत या महिला लाभार्थ्यांना एकत्रितपणे 3 हप्ताचे वितरण दिले जाणार आहे. ladli behna yojana online apply
या योजनेच्या अंतर्गत महिला लाभार्थ्यांच्या माध्यमातून कधीही अर्ज केला आणि तो अर्ज पात्र झाल्यानंतर त्या महिला लाभार्थ्याला दिले जाणारे मानधन 1 जुलैपासून दिले जाणार आहे.
मोबाईलवर गेम खेळा व करा घरबसल्या कमाई
ladli behna yojana online apply अर्थात अर्ज जर 5 ऑगस्टला जरी मंजूर झाला तरी त्या महिला लाभार्थ्याला जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्ही महिन्याचे 3 हप्ता हा एकत्रितपणे दिला जाणार आहे.
अशा प्रकारे महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये तिन्ही हप्ते एकत्रित देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.
अर्ज केल्यानंतर अर्ज पात्र होण्याची वाट पाहा.
जर अर्जामध्ये काही त्रुटी आली तर ती त्रुटी दूर करा आणि या महत्त्वाच्या असलेल्या योजनेमध्ये नक्की लाभ घेण्याचा प्रयत्न करा.
Discover more from Loansolution
Subscribe to get the latest posts sent to your email.