kisan karj mafi राज्यातील नागरी सहकारी बँकेच्या माध्यमातून कर्ज घेतलेल्या राज्यातील नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून कर्ज घेतलेल्या थकीत कर्जदारांसाठी अतिशय दिलासायक आणि महत्त्वाचा अपडेट आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील ब्लॉग पूर्ण वाचा.
kisan karj mafi
राज्य शासनाच्या माध्यमातून 1 जुलै 2024 रोजी राज्यातील नागरी सहकारी पतसंस्थांना सुधारित समोपचार परतफेड योजनेला मुदतवाढ देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. याचप्रमाणे 4 जुलै 2024 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील नागरी सहकारी बँकेच्या माध्यमातून कर्ज घेतलेल्या आणि थकीत कर्जदार असलेल्या कर्जदारांसाठी एक रकमे कर्ज परतफेड योजना लागू करण्यासाठी मंजुरी दिली आहे.
शासन निर्णय
kisan karj mafi राज्यातील नागरी सहकारी बँकेच्या माध्यमातून कर्ज घेतलेल्या मोठ्या प्रमाणात कर्जदारांचे थकीत कर्ज आहे.
यामुळे नागरिक सहकारी बँकांचे NPA वाढत चालले आहे.
हे नागरिक सहकारी बँकेचे NPA कमी करण्याच्या दृष्टिकोनातून 31 मार्च 2025 पर्यंत राज्यामध्ये नागरी सहकारी बँकांसाठी एक रकमे कर्ज परतफेड योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
हे ही पाहा : गाय म्हैस गोठा अनुदान योजना साठी अर्ज सुरु; 100% अनुदान मिळणार
नागरी सहकारी बँकांसाठी एक रकमे कर्ज परतफेड योजना 2024
31 मार्च 2023 पर्यंत जे कर्ज खाते अनउत्पादक कर्जाच्या अर्थात संशयित डाऊटफुल किंवा त्यावरील वर्गवारी मध्ये समाविष्ट केले असतील अशा सर्व कर्ज खात्यांना ही योजना लागू केली जाणार आहे.
31 मार्च 2023 अखेर अनुत्पादक कर्जाच्या स्टॅंडर्ड वर्गवारीत समाविष्ट झालेल्या व नंतर संशयित बुडीत वर्गवारीत गेलेल्या कर्ज खात्यांना देखील ही योजना लागू राहणार आहे.
फसवणूक गैरव्यवहार करून घेतलेल्या कर्ज प्रकरणांमध्ये संबंधित कर्जदार विरुद्ध सुरू असलेल्या फौजदारी कारवाईला कोणते बादाने येतात सदर कर्जदार योजनेसाठी पात्र राहणार आहे.
👉शासन निर्णय पाहण्यासाठी क्लिक करा👈
योजनेमधील अपात्र कर्जदार कोण असणार
kisan karj mafi रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वाचे आदेशाचे उल्लंघन केलेले वितरित केलेली कर्ज.
आजी / माजी जे बँकेचे नागरिक सहकारी संस्थांचे पथ संचालक / संचालक
संचालकाच्या कुटुंबातील व्यक्ती ज्यामध्ये नातेवाईक असतील पती-पत्नी, कुटुंब, आई, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, जावई सून.
पगार दराच्या मालकाशी जर पगार कपातीचा करार झाला असेल अशा प्रकारधरांना दिलेल्या खावटी कर्जासाठी सदरील योजना लागू होणार नाही.
अशा प्रकारे वेगवेगळ्या अटीच्या आधीन हे कर्ज अपात्र केली जाणार आहे.
संपुर्ण अटी बगण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करून शासन निर्णय पाहा.
हे ही पाहा : दुष्काळी भागातील शेतकऱ्याना मोठा दिलासा, अखेर उर्वरित महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर
योजनेची मुदत
योजनेची मुदत 31 मार्च 2025 पर्यंत राहील. kisan karj mafi
28 फेब्रुवारी 2025 पर्यंत प्राप्त झालेले जे अर्ज असतील अशा अर्जावर 31 मार्च 2025 पर्यंत निर्णय घेतला जाणार आहे.
हे ही पाहा : बैंक ऑफ महाराष्ट्र से मिलेगा 20 लाख का पर्सनल लोन 7 साल के लीये…
योजनेची व्याप्ती
ही योजना सर्व प्रकारच्या कर्जांना तसेच कर्ज व्याप्ती दिलेल्या तात्पुरती उचल मर्यादा बिल डिस्काउंट व इतर आर्थिक सवलतींना लागू होईल. kisan karj mafi
कोणत्याही कायदे अंतर्गत कारवाई चालू असणाऱ्या व कलम 101 अनन्वय वसुली दाखल प्राप्त व कलम 91 वय निवडे प्राप्त झालेल्या कर्जदार यांना सुद्धा ही योजना लागू होईल.
जिथे कर्जदाराची एकापेक्षा जास्त कर्ज खाते असतील व त्यापैकी एखादे काही कर्ज खाते आणि उत्पादक झाली म्हणून इतर सर्व कर्ज खाते म्हणून उत्पादित होतात तर सर्व कर्ज खात्यांना एक रकमी कर्ज परतफेड योजनेची सवलत देण्यात यावी.
घर पर सोलर पैनल लगवाना हुआ और भी आसान! नहीं होगी 30-40 हजार रुपए की जरूरत
1 जुलै 2024 रोजी नागरी सहकारी पतसंस्थांना देखील सुधारित समाजात परतफेड योजना लागू करण्यात आलेली आहे. याला देखील 31 मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. kisan karj mafi
यासाठी देखील परिशिष्ट अ जोडून ही योजना कशा प्रकारे राबवली जाईल या अंतर्गत पात्र कोण असणार आहे अपात्र कोण असणार आहे याच्या अंतर्गत जे काही कर्जाचे थकित वर्गवारी करण असेल त्याची माहिती, याचबरोबर या कर्जाचे परतफेड करण्यासाठी देखील जे तडजोरीचे सूत्र असेल ते देखील शासन निर्णयामध्ये देण्यात आले आहे.
Discover more from Loansolution
Subscribe to get the latest posts sent to your email.