jobs for bcom graduates महावितरण मध्ये विविध पदांची परमनंट पदांची भरती निघाली आहे. पगार 29 हजार 35 ते 32 हजार 875 च्या दरम्यान दिला जाईल, महिला व पुरुष अर्ज करू शकता, एकूण 468 जागांसाठी पदभरती होणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 16/08/2024 आहे.
jobs for bcom graduates
महावितरण मार्फत पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
👉भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈
पदाचे नाव व पद संख्या
ज्युनिअर असिस्टंट अकाउंट साठी 468 पदांसाठी भरती होणार आहे.
SC साठी 72.
ST साठी 47.
VJ साठी 14.
NT साठी 42.
SBC साठी 4.
OBC साठी 116.
EWS साठी 71.
OPEN साठी 102.
हे ही पाहा : महाराष्ट्रात डाक विभाग मध्ये पर्मनंट भरती 2024
वय मर्यादा
jobs for bcom graduates ज्युनिअर असिस्टंट साठी 30 वर्षांपर्यंतची वय मर्यादा देण्यात आलेली आहे.
ग्रुप 3 नुसार वेतन दिले जाईल.
जर रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल तर वयामध्ये सवल दिली जाईल.
👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈
शैक्षणिक पात्रता
B.com/BMS/BBA सोबत MS-CIT झालेला असेल तर अर्ज करू शकता. jobs for bcom graduates
निवड पद्धत
सिलेक्शन ऑनलाईन टेस्टच्या माध्यमातून केला जाणार आहे.
त्या संदर्भातील माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे जाहिरातीची लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून जाहिरात पूर्ण वाचा.
हे ही पाहा : महानगर पालिका मध्ये विविध पदांची भरती 2024
अर्ज शुल्क
ओपन कॅटेगिरीसाठी 500 रुपये + GST.
रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 250 रुपये + GST.
अर्ज पद्धत
अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल त्या संदर्भातील वेबसाईट जाहिरातीमध्ये व वरती देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.
हे ही पाहा : महाराष्ट्रात मध्य रेल्वे मध्ये पर्मनंट भरती 2024
अर्ज करण्या अगोदर संपूर्ण जाहिरात नक्की वाचा व त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करा.
Discover more from Loansolution
Subscribe to get the latest posts sent to your email.