jio health insurance
jio health insurance सरकारने भारतीयांसाठी अनेक योजना आणलेले आहेत. त्यातीलच एक योजना म्हणजे आयुष्मान भारत कार्ड योजना. या योजनेअंतर्गत देशातील गरीब घटकातील नागरिकांना मोफत उपचार दिले जातात.
आता आयुष्यमान कार्ड असणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे आता या योजनेत मोठे बदल होणार आहे. त्यामुळे आता मध्यमवर्गीय लोकांना देखील त्याचा चांगलाच फायदा होणार आहे.
कम सिबिल स्कोर पर लोन, फोन पे देगा 2 मिनट में लोन
Ayushman card Download करने की प्रक्रिया
- जिन आयुष्मान कार्ड लाभार्थियों ने Ayushman Bharat Card के लिए पहले ही आवेदन कर रखा है वे सभी यहाँ बताई गयी प्रक्रिया से अपना Ayushman Card Download कर सकते है. और अगर अपने इसके अभी तक आवेदन नही किया है तो यहाँ से 👉 Ayushman Card Apply कर सकते है.
- PMJAY Ayushman Card Download करने के लिए NHA Beneficiary अधिकारिक पोर्टल पर विजिट करें.
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना चालू झालेली आता पाच वर्षे पूर्ण झालेली आहेत. या योजनेचा आतापर्यंत दहा कोटी लोकांनी लाभ घेतलेला आहे. jio health insurance
तसेच पाच लाखांपर्यंत उपचार या योजनेअंतर्गत फ्रीमध्ये मिळतात. परंतु आता पाच वर्षानंतर सरकारी या योजनेत मोठी मोठे बदल करण्याची तयारीत आहे.
येणाऱ्या काळात या आयुष्मान योजनेची व्याप्ती आणि त्याचे पॅकेज देखील बदलणार आहे. यानुसार आता विशिष्ट वयामध्ये नुसार गरीब आणि श्रीमंत प्रत्येकाला हा लाभ दिला जाईल.
सिबिल डिफॉल्टर हैं तो घबराएं नहीं, ऐसे ठीक करें क्रेडिट स्कोर और फिर से कर सकते है लोन के अप्लाई
तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देखील या योजनेत सुधारणा करण्याचे सल्ला दिलेला आहे. सध्या देशातील अनेक रुग्णालय हे ही या आयुष्मान योजनेअंतर्गत जोडलेली आहे. त्यामुळे आता या छोट्या शहरातील रुग्णालयांचा देखील या योजनेमध्ये समावेश केला जाणार आहे.
जेणेकरून लोकांना उपचार लवकर मिळतील आणि जवळ मिळतील. या योजनेअंतर्गत सध्या पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जातात. परंतु ही रक्कम आता 7 ते 10 लाख रुपयापर्यंत वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या योजनेअंतर्गत रुग्णालयातील बिले लगेच भरण्यासाठी नवीन प्रणाली देखील विकसित केली जाणार आहे. अशी कोणतीही पेमेंट सिस्टीम विकसित करायची याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे आता या योजनेची व्याप्ती देखील वाढणार आहे.
योजनेचा सगळ्यात मोठा फायदा हा वृद्धांसाठी होण्याची शक्यता आहे. असे मानले जाते की, 70 पेक्षा जास्त वयाच्या लोकांना या योजनेमध्ये समाविष्ट केले जाणार आहे. जेणेकरून वृद्धांना देखील रुग्णालयामध्ये मोफत उपचार मिळू शकतील.
आयुष्मान कार्ड के फायदे jio health insurance
आयुष्मान कार्ड बनवाने के कई सारे फायदे हैं जो कि इस प्रकार हैं :-
- 5 लाख रुपये तक का स्वास्थ्य बीमा
- सरकारी और निजी दोनों अस्पतालों में मुफ्त इलाज
- देश भर में 15,000 से अधिक अस्पतालों में इलाज की सुविधा
- 1000 से अधिक बीमारियों का इलाज
- कैशलेस इलाज
- कोई प्रीमियम नहीं
- यहाँ से आयुष्मान कार्ड के फायदे विस्तृत रूप में पढ़े.
दूध व्यवसायासाठी 0% व्याज वर जलद कर्ज योजना
आयुष्मान कार्ड रजिस्ट्रेशन के लिए दस्तावेज
अगर आप ayushman card online apply करना चाहते हैं या ayushman card registration करना चाहते हैं तो आपके पास कुछ दस्तावेज होने आवश्यक है.
- आधार कार्ड
- मोबाइल नंबर जो आधार कार्ड से लिंक हो
- पासपोर्ट साइज फोटो jio health insurance
Discover more from Loansolution
Subscribe to get the latest posts sent to your email.