Hyundai car loan ड्रीम कार घ्यायचीय पण पैसे नाहीत? चिंता सोडा 1000 रुपयात घरी आणा आवडती कार!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hyundai car loan माझ्या घरासमोर एक छानशी कार उभी असावी, असे प्रत्येकालाच वाटते. प्रत्येकाची आपली अशी एक ड्रीम कार (Car Purchasing) असते. मात्र ही कार खरेदी कशी करायची? असा प्रश्न अनेकांना पडतो.

कार खरेदी करण्यासाठी पैशांची बचत कशी करावी, याची कल्पनाही अनेकांना नसते. मात्र कोणतेही कर्ज न काढता, प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम जमा करून तुम्ही तुमच्या स्वप्नातील कार खरेदी करू शकता. Hyundai car loan त्यासाठी तुम्हाला एसआयपीमध्ये (SIP) गुंतवणूक करावी लागेल. अगदी 1000 रुपयांची एसआयपी करूनदेखील तुम्ही तुमच्या स्वप्नातील कार खरेदी करू शकता.

Hyundai car loan

👉1 रुपया ही न देता घेऊन या घरी कार👈

1000 रुपये गुंतवून करा कार खरेदी

थोडी-थोडी सेव्हिंग करून तुम्ही कार कशी खरेदी करू शकता, हे जाणून घेऊ. समजा तुम्ही प्रत्येक महिन्याला 1000 रुपयांची एसआयपी करत असाल तर 20 वर्षांनंतर तुम्हाला तुमची ड्रीम कार खरेदी करता येईल. हे कसे शक्य आहे, ते उदाहरणासह समजून घेऊ. समजा तुम्ही प्रत्येक महिन्याला 25 वर्षांसाठी 1000 रुपयांची एसआयपी केली तर तुम्हाला 18, 97,635 रुपये मिळतील. याच पैशांतून तुम्ही तुमची ड्रीम कार खरेदी करू शकतो. Hyundai car loan

bad cibil loan app list

कम क्रेडिट स्कोर और कम सैलरी दोनों पर मिलेगा ₹3 लाख का Urgent लोन, जानें कैसे

किती रुपये गुंतवल्यावर किती पैसे मिळणार?

zero down payment car loan समजा तुम्ही दहा वर्षांसाठी प्रतिमहिना 9 हजार रुपये गुंतवले तर 12 टक्के व्याजाप्रमाणे एकूण 20 लाख 91 हजार रुपये मिळतील. समजा तुम्ही 9 हजार ऐवजी 7 हजार रुपयांची एसआयपी केली तर तुम्हाला 10 वर्षांत 16 लाख रुपये मिळतील. याच पैशांतून तुम्हाला तुमच्या आवडीची कार खरेदी करता येईल.

👉पाहा सविस्तर माहिती👈

समजा तुमचे सध्याचे वय हे 20 वर्षे आहे आणि तुम्ही प्रतिमहिना 10 हजार रुपयांची एसआयपी केली तर पुढच्या पाच वर्षांत तुम्ही सहा लाख रुपयांची गुंतवणूक कराल. पाच वर्षांतून तुम्हाला 8 लाख 24 हजार रुपये मिळतील. समजा तुमचे वय 22 वर्षे असेल आणि तुम्ही प्रतिमहिना 20,000 रुपयांची एसआयपी चालू केली तर चार वर्षांत तुमची 9,60,000 रुपयांची बचत होईल. याच 9 लाख 60 हजार रुपयांचे तुम्हाला 12,36,697 रुपये मिळतील. याच पैशांतून तुम्ही तुमची ड्रीम कार खरेदी करू शकता. Hyundai car loan

bad cibil loan app list

देश की पहली CNG Bike टेस्टिंग के दौरान फिर हुई Spot, जानें कैसे होंगे फीचर्स

25 वर्षे गुंतवणूक करा, कार घ्या

दुसरीकडे तुमच्याकडे अधिक पैसे नसतील तरीदेखील चिंता करण्याची गरज नाही. अगदी 500 रुपयांपासून तुम्ही एसआयपी करू शकता. तुम्ही 25 वर्षांसाठी प्रतिमहिना 500 रुपयांची गुंतवणूक केल्यास तुमचे 25 वर्षांत 1,50,000 रुपये जमा होतील. साधारण 12 टक्के व्याजाच्या हिशोबाने याच पैशांचे 25 वर्षांनी तुम्हाला 9,48,818 रुपये मिळतील. या पैशांतूनही तुम्ही एक कार खरेदी करू शकता.

ये बैंक दे रहा आपको 15 लाख तक का पर्सनल लोन, अभी करे आवेदन

दरम्यान, एसआयपीच्या माध्यमातून चांगला परतावा मिळवता येत असला तरी यात जोखीम असते. भांडवली बाजारातील चढऊतार यावरून तुमच्या पैशांचे मूल्य कमी-अधिक होत असते. त्यामुळे योग्य काळजी घेऊन तुम्ही पैशांची गुंतवणूक करणे गरजेचे आहे. Hyundai car loan


Discover more from Loansolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Reply