Home loan yojana 2024 गृहकर्ज होणार स्वस्त! सरकार लवकरच सुरु करणार नवीन योजना, कोणाला मिळणार लाभ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Home loan yojana केंद्र सरकार (Central Govt) लहान कुटुंबांसाठी नवीन गृहकर्ज अनुदान योजना (Home Loan New Scheme) सुरू करण्याचा विचार करत आहे. या योजनेंतर्गत 25 लाख अल्प उत्पन्न गटातील लोकांना लाभ मिळण्याची शक्यता आहे.

त्याची सबसिडी किती असेल हे ठरलेले नाही, कारण सबसिडीची रक्कम घरांच्या मागणीवर अवलंबून असणार आहे. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार या योजनेअंतर्गत मोदी सरकार पाच वर्षांत सुमारे 60,000 कोटी रुपये (सुमारे 7.2 अब्ज डॉलर) खर्च करणार आहे.

Home loan yojana

गाय गोठा योजना साठी निधि मंजुर 2024 आजच अर्ज करा

लाभ कोणाला मिळणार?

नवीन गृहकर्ज अनुदान योजने अंतर्गत 25 लाख गृहकर्ज अर्जदारांना लाभ दिला जाणार आहे. ही योजना काही महिन्यांत सुरु करण्याची मोदी सरकारची योजना आहे. या योजनेची तारीख अद्याप निश्चित करण्यात आली नाही. स्वातंत्र्य दिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणादरम्यान, सरकार एका नवीन योजनेद्वारे शहरांमध्ये भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना स्वस्त गृहकर्ज देणार आहे. आपल्या सरकारच्या या योजनेचा फायदा भाड्याची घरे, झोपडपट्टी किंवा चाळी आणि अनधिकृत वसाहतींमध्ये राहणाऱ्या लोकांना होईल, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

या जिल्ह्यात पीक वीमा वाटपास सुरुवात

व्याज अनुदान आणि कर्जाची रक्कम किती

Home loan yojana दरम्यान, नवीन गृहकर्ज अनुदान योजनेची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, नवीन योजनेअंतर्गत 9 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाऊ शकते. त्यावर 3 ते 6.5 टक्के वार्षिक व्याज अनुदान दिले जाऊ शकते.

Loansolution

कम सिबिल स्कोर पर लोन, फोन पे देगा 2 मिनट में लोन

पात्रता काय असावी?

Home loan yojana अहवालात दिलेल्या माहितीनुसार, 50 लाख रुपयांपेक्षा कमी गृहकर्जावर 20 वर्षांच्या कालावधीसाठी ही सबसिडी मिळू शकते. व्याज सवलत लाभार्थ्यांच्या गृहकर्ज खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. यासाठी लवकरच मंत्रिमंडळाची मंजुरी मिळू शकते.

सर्वात मोठी बातमी ! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; एससी, एसटीला सब कॅटेगिरीतही आरक्षण मिळणार


Discover more from Loansolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Reply