gramin sarkari yojana 2024 ठिबक तुषारच अनुदान आल

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

gramin sarkari yojana राज्यातील ठिबक सिंचन तुषार सिंचनच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट आहे

राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रती थेंब अधिक पीक या योजनेच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात ठिबक सिंचन व तुषार सिंचनसाठी अर्ज केले, ते लॉटरीमध्ये पात्र झाले, त्यांच्या माध्यमातून खरेदी करण्यात आली, शेतामध्ये ठिबक सिंचन तुषार सिंचन लावण्यात आले, मोका तपासणी झाली आणि नव्याने जवळजवळ एक वर्षापासून या शेतकऱ्यांच्या अनुदानाचा अद्यापही वितरण करण्यात आले नव्हते आणि अखेर राज्यातील पात्र झालेल्या आणि अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य हिस्स्याचा मिळून 200 कोटी रुपयांचा निधी अनुदान वितरणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

gramin sarkari yojana

👉योजनेचा लाभ मिळवण्यासाठी क्लिक करा👈

निधी वाटपाला उशीर

2024-25 मध्ये योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून एकूण 667 कोटी रुपयांचा निधी योजनेसाठी तरतुदीत करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या माध्यमातून याची उपयोगिता सादर केल्यानंतर निधी हा केंद्र शासनाच्या माध्यमातून दिला जातो.
परंतु एकंदरीत ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन किंवा शेतकऱ्यांचे जे महाडीबीटीच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजना असतील याची अंमलबजावणी करण्यामध्ये गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात ढसाळपणा दिसून येत आहे.
याचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसलेला आहे.

हे ही पाहा : राज्यात पुर्ण वीज बील माफी सह मोफत वीज, 8.5 लाख सोलर

योजनेसाठी 200 कोटीचा निधी वितरित

gramin sarkari yojana गेल्या एक वर्षापासून हे शेतकरी ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे.
अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून निधीची मागणी केल्यानंतर केंद्र शासनाच्या माध्यमातून केंद्राचा हप्ता 120 कोटी रुपये आणि राज्य शासनाचा समरूप 40% हप्ता 80 कोटी रुपये असा एकूण प्रति थेंब अधिक पीक या योजनेच्या अनुदानाच्या वितरणाकरता 200 कोटी रुपयांचा निधीचा उपलब्धता करून देण्यात आलेला आहे.
हा निधी उपलब्ध करून दिल्यानंतर राज्य शासनाकडे येईल आणि लवकरच हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाईल.

👉लाभ मिळवण्यासाठी असा करा अर्ज👈

ह्या हफ्त्यात होणार अनुदान वितरण

27 सप्टेंबर 2024 रोजी य शासन निर्णय निर्गमित करून हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
साधारणपणे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून ते साधारणपणे ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांना या अनुदानाचा वितरण केले जाईल अशा प्रकारची शक्यता आहे. gramin sarkari yojana

हे ही पाहा : शेतकऱ्यांना कर्जासाठी सिबिलची अट नको

ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनसाठी मिळणार 80% अनुदान

gramin sarkari yojana एकंदरीत प्रति थेंब अधिक पीक या योजनेच्या अंतर्गत फक्त 55% पर्यंत अनुदान देण्यात येतात कारण राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या अंतर्गत उर्वरित पूरक अनुदान दिले जाते आणि एकंदरीत दोन्ही अनुदान मिळवून शेतकऱ्यांना ठिबक सिंचन व तुषार सिंचनसाठी 80 टक्के अनुदान मिळते.
यामध्ये 55% अनुदान वितरण करण्यासाठीचा लवकरच मुख्यमंत्री कृषी शाश्वत सिंचन योजनेचा निधी उपलब्ध करून दिला जाईल आणि निधी उपलब्ध करून दिल्यानंतर शेतकऱ्यांना उर्वरित असलेल्या दुसऱ्या हप्त्याचा अनुदानाचा वितरणाचा निधी उपलब्ध होईल.

हे ही पाहा : बँकेकडून मिळतील मोफत 5 लाख फक्त ATM कार्डवर


Discover more from Loansolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Reply